Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job News : मोठी भरती..! लातूरच्या शासकीय रुग्णालयात भरल्या जाणार जागा, आजच करा अर्ज…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 October 2023, 8:00

Job News : मुंबई : सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. पण अशाप्रकारे प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यासाठी कमाल वयोमर्यादा 69 ठेवण्यात आली आहे. 13 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…
पदाचे नाव : प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक

रिक्त पदे : 9 पदे.

वयोमर्यादा : 69 वर्षे.

 

नोकरीचे ठिकाण : लातूर.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2023.

कशी होईल निवड?
या पदांसाठी आवश्यक पात्रता असणाऱ्या उमेदवाराची अंतिम निवड ही मुलाखतीतून केली जाणार आहे.

कुठं मिळेल अधिक माहिती?
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://www.gmclatur.org/ ला भेट देऊन माहिती घेता येणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

IND vs PAK Asian Games 2026 Final: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम! फायनलमध्ये पाकिस्तानला १९ धावांनी धुडकावत टीम इंडियाने पटकावले सुवर्णपदक

Saturday, 3 October 2026, 14:58

सरकारचा शब्द कागदावरच; संगणक परिचालकांचे मानधन पुन्हा रखडले!

Saturday, 3 October 2026, 14:41

पुणे शिक्षक मतदारसंघाचा तिढा सुटला! महायुतीकडून भाजपने मारली बाजी; कौस्तुभ गावडे उमेदवारीच्या रिंगणात

Saturday, 3 October 2026, 14:41

बँकॉकहून पुण्यात आली भारतीय महिला; विमानतळावर संशयित हालचाली अन् बॅगेत ‘हेअर ट्रीटमेंट’ आणि स्क्रबचे डबे; झडती घेताच पोलिसही चक्रावले

Saturday, 3 October 2026, 14:34

दोन वर्षांपासून सेवा सातत्याचा प्रस्ताव प्रलंबित; 75 वर्षीय शिक्षकाची शासनदरबारी धावपळ

Saturday, 3 October 2026, 14:25

पुण्यात मध्यरात्रीची वेळ, सामसूम रस्त्यावरून एकटा जाणारा तरुण; हातात दोन बॅगा आणि पाठीवर सॅक, दुचाकीवरून चौघांनी घेरलं अन् मग…

Saturday, 3 October 2026, 14:22
Next Post

Pune News : नवले पूल येथे चार वाहने व ट्रक एकमेकांवर आदळून भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp