व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Wagholi News

Pune news : केसनंद रस्त्यावर दुर्गंधीयुक्त सांडपाणी; अधिक्षकांच्या खुर्चीला हार घालून नागरिकांची गांधीगिरी

 Pune news : वाघोली( पुणे ) : गेली अनेक दिवसांपासून दुर्गंधीयुक्त सांडपाणी केसनंद राज्य मार्गाने वाहत आहे. नागरिकांनी सातत्याने मागणी ...

A revolver held by two anonymous hands is fired on a black background.

Wagholi News : पिझ्झा उशिरा दिल्याने डिलिव्हरी बॉय वर गोळीबार ; वाघोलीतील धक्कादायक घटना..

Wagholi News : लोणीकंद, (पुणे) : पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी उशीर केल्याने चिडलेल्या ग्राहकाने थेट डिलिव्हरी बॉय ला मारहाण करून हवेत ...

Wagholi News : वाघोलीतील १ हजार विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना कौतुकाचे पत्र

गणेश सुळ Wagholi News  : वाघोली : नव्या पिढीला फारसा परिचित नसला तरी जाणत्या पिढीमधील तुमच्या-आमच्या पिढीत साऱ्यांनी खेळलेला खेळ ...

Wagholi News : वाघोली परिसरात नवजात अर्भकाला जमिनीत पुरले..

Wagholi News : पुणे : पुणे- नगर रस्त्यावर वाघोली परिसरात नवजात अर्भकाला जमिनीत पुरल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी ...

Wagholi News : गणपती विसर्जन मिरवणुक ठरली अखेरची..! वाघोलीत मिरवणुकीत नाचताना ४४ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू..

Wagholi News : वाघोली, (पुणे) : गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना एका ४४ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना ...

Man murdered his wife and daughter in pune

Wagholi News : कामावरून काढल्याच्या रागातून कामगारांमध्ये वाद ; दारूच्या नशेत दोघांकडून एकाचा धारधार शास्त्राने खून, वाघोलीतील घटना..

Wagholi News : लोणीकंद, (पुणे) : दारू पिताना झालेल्या भांडणात दोघांनी मिळून एकाचा धारदार शास्त्राने खून केल्याची घटना नगर रस्त्यावरील ...

Wagholi News : वाघोली येथील रायसोनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कवच-२०२३ सायबर सिक्युरिटी हॅकाथॉन स्पर्धा जिंकली.

Wagholi News : पुणे, ता.२१ : वाघोली (ता. हवेली) येथील रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांचा संघ, "ब्लू बाइट्स" ...

Wagholi News : डी मार्ट मुळे होते वाहतूक कोंडी कारवाई करा ; शिवसैनिक सागर गोरे यांची मागणी..

संतोष गायकवाड वाघोली, (पुणे) : वाघेश्वर मंदिर ते लोहगाव रोड वर दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे स्थानिक नागरिक ...

Wagholi News : पदपथावरील दिव्यांसह रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा ; संदीप सातव यांचे सहाय्यक आयुक्तांना लेखी निवेदन..

संतोष गायकवाड वाघोली, ता. ०८ : वाघोली येथील अनेक भागातील स्ट्रीट लाईट बंद आहेत. त्याचबरोबर अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. ...

Page 2 of 5 1 2 3 5

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!