Monday, April 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wagholi News : गणपती विसर्जन मिरवणुक ठरली अखेरची..! वाघोलीत मिरवणुकीत नाचताना ४४ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 29 September 2023, 16:51

Wagholi News : वाघोली, (पुणे) : गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना एका ४४ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना गुरुवारी (ता. २८) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वाघोली (ता. हवेली) येथील आयव्ही इस्टेट येथे हि घटना घडली आहे. (Wagholi News) गणेश बाळकृष्ण दळवी (वय ४४, रा. उमंग होम प्राईमो सोसायटी, आयव्ही इस्टेट, वाघोली) असे मृत युवकाचे नाव आहे.

 

उमंग होम प्राईम सोसायटीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील घटना

स्थनिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी सायंकाळी उमंग होम प्राईम सोसायटीच्या गणपती मंडळाची गणेश विसर्जन मिरवणुक सुरु होती. (Wagholi News) यावेळी बँजोच्या तालावर गणेश दळवी हे नाचत होते.

दरम्यान, नाचता-नाचताच दळवी अचानक खाली कोसळले. (Wagholi News) त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना तत्काळ वाघोली येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाल्याचे सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Wagholi News : वाघोलीत रिक्षा चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला युनिट ६ ने घेतले ताब्यात..

Wagholi News : कामावरून काढल्याच्या रागातून कामगारांमध्ये वाद ; दारूच्या नशेत दोघांकडून एकाचा धारधार शास्त्राने खून, वाघोलीतील घटना..

Wagholi News : वाघोली येथील रायसोनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कवच-२०२३ सायबर सिक्युरिटी हॅकाथॉन स्पर्धा जिंकली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : पुण्यातील हांडेवाडीत लहान मुलींना गाडीत बसवून नेण्याचा प्रयत्न ; विरोध करणाऱ्या भावंडांना बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 13:54
daund crime

Daund Fraud News : दौंडमध्ये ऊसतोड मजुरांच्या नावाखाली शेतकऱ्याला 7 लाखांचा गंडा ; मुकादमावर गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 13:51

Pune News : उरुळी देवाची येथे दिवसाढवळ्या घरफोडी करून 6 लाखांहून अधिक ऐवज लंपास..

Monday, 27 April 2026, 13:41
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

Fursungi News : “आयटी इंजिनिअर महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ ; 5 जणांवर गुन्हा दाखल..

Monday, 27 April 2026, 13:37

‘समर्थ क्रॉप केअर’चा मुख्य सूत्रधार प्रशांत गवळीसह त्याच्या 9 साथीदारांवर नगर जिल्ह्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 12:55
135 crore drugs seized in pune four arrested

Pune News : पुणे पोलिसांचा ‘ड्रग्स’ माफियावर सर्जिकल स्ट्राईक ; वाघोली, लोणीकंदसह परिसरात छापे, 11 आरोपी गजाआड, राजस्थान कनेक्शन उघड

Monday, 27 April 2026, 12:19
Next Post

Lonavala News : मी आत्महत्या करणार.. म्हणत, रेस्क्यू टीमलाही न जुमानता त्याने संपवले जीवन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.