Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonavala News : मी आत्महत्या करणार.. म्हणत, रेस्क्यू टीमलाही न जुमानता त्याने संपवले जीवन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 29 September 2023, 16:56

Lonavala News  : लोणावळा : लोणावळा येथील लायन्स पॉइंटजवळ एक व्यक्ती डोंगरमाथ्यावर कडेला उभी राहून “मी आत्महत्या करणार”, असे सतत बोलत होती. आजूबाजूचे नागरिक त्याला असे करण्यापासून परावृत्त करत होते. मात्र, कोणाचेही न ऐकता, ती व्यक्ती आपल्या मतावर ठाम होती. अखेर नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. रेस्क्यू टीम याठिकाणी दाखल झाली. या टीमने देखील संबंधित व्यक्तीला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधार पडू लागल्यानंतर ही व्यक्ती दिसेनासी झाली. ही घटना २५ सप्टेंबर रोजी घडली. त्यादिवशीपासून शोधकार्य सुरू होते. अखेर त्याचा मृतदेह रायगड जिल्ह्याच्या हद्दीत सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शिळावणे (वय ४२) असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो लोणावळा येथील रामनगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. (Lonavala News ) या व्यक्तीने आत्महत्या का केली, यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

लोणावळा परिसरातील लायन्स पॉइंट येथे ही व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी कठड्यावर थांबली होती. रेक्स्यू टीमच्या सदस्यांना देखील या व्यक्तीने दाद दिली नाही. (Lonavala News ) सायंकाळी या भागात अंधार पडल्यानंतर शिळावणे दिसेनासे झाले. त्यानंतर रेस्कयु टीमने शोधकार्य केले असता, त्याच्या शरीराचे वेगवेगळे भाग सापडले. प्रथम हाताचा पंजा आणि पाय सापडले, त्यानंतर मृतदेह रायगड जिल्ह्याच्या हद्दीत सापडला.

याबाबत माहिती देताना लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले की, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मिसींग असल्याची तक्रार दाखल केली होती. (Lonavala News ) संबंधित व्यक्तीचा मृतदेह सापडला असून, तो अद्याप रायगड पोलिसांच्या ताब्यात आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Lonavala News : लोणावळा हवाई दल परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Lonavala News : पर्यटकांच्या गाड्यांच्या काचा फोडून चोऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला लोणावळा ग्रामीण पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Lonavala News : लोणावळ्यात फिरणाऱ्यासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा खाणीत बुडून मृत्यू..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला उमेदवार ठरला;‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Saturday, 29 August 2026, 14:21

कालठणमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे बेकायदेशीर संवर्धन; मत्स्य विभागाच्या तक्रारीवरून 2 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:49

आधी भावनिक कहाणी सांगितली, मग हातचलाखी केली! पुण्यात दानधर्माच्या बहाण्याने वृद्ध महिलेचं सोन्याचं मंगळसूत्र केलं लंपास

Saturday, 29 August 2026, 13:45

तडीपार आदेश झुगारून शिरूरमध्ये दाखल; अजिम पटेलवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:32

रामलिंगमध्ये बंद घर चोरट्याने फोडलं! सोनं-चांदीसह ४.८५ लाखांचा ऐवज केला लंपास

Saturday, 29 August 2026, 13:28

रोहित पवारांची कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी; राष्ट्रवादीत खळबळ, काँग्रेसच्या जवळीकीने राजकीय चर्चांना उधाण..

Saturday, 29 August 2026, 13:17
Next Post

Pune News : यंदा पुण्यात विसर्जन मिरवणूक २८ तास ४० मिनिटे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp