Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : यंदा पुण्यात विसर्जन मिरवणूक २८ तास ४० मिनिटे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 29 September 2023, 17:59

Pune News : पुणे : राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील भाविकांच्या औत्स्युक्याचा विषय असलेली पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक आज (ता. २९) दुपारी तीन वाजता संपली. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी… असे म्हणत पुण्यातील शेवटच्या गणेश मंडळाच्या गणरायाचे विसर्जन मोठ्या उत्साहात झाले. यंदा २९०५ गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल २८ तास ४० मिनिटे चालली. सकाळी १०.३० वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती. दुपारी ३.१० वाजता मिरवणूक संपली.

मागील वर्षीच्या तुलनेत अडीच तास लवकर सांगता

यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल, ताशे, लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा होता. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता मिरवणूक सुरु झाली. पुणे शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्त्यावरून मिरवणूक नेली. गुरुवारी प्रथम पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे विसर्जन झाले.(Pune News)  त्यानंतर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम, मानाचा चौथा गणपती तुळशीबाग आणि मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीचे विसर्जन झाले.

यंदा प्रथमच दगडूशेठ गणपती मंडळ दुपारी चार वाजताच मिरवणुकीत सहभागी झाले. पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री ८.५० वाजता दगडूशेठ गणपती मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले. (Pune News) मंडळाने यंदा फक्त पाच तासांत गणरायाचे विसर्जन केले. मंडळाने महिन्याभरापूर्वीच दुपारी मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता.

यापूर्वी किती तास चालली होती मिरवणूक…
– २०१६ – २८ तास ३० मिनिटे
– २०१७- २८ तास ५ मिनिटे
– २०१८- २७ तास १५ मिनिटे
– २०१९ – २४ तास
– २०२०- २०२१- कोविडमुळे मिरवणूक नाही
– २०२२- ३१ तास
– २०२३- २८ तास ४० मिनिटे

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : विसर्जन मिरवणुकीत एक हजार मोबाईलची चोरी; पुणे पोलिसांच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंद

Pune News : …बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका; बॅनरने वेधले पुणेकरांचे लक्ष!

Pune News : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन मंडळांमध्ये तुफान हाणामारी; पोलीस कर्मचारीही गायब? नागरिक संतप्त

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्याच्या इनर रिंग रोडला वेग! भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे आदेश

Saturday, 29 August 2026, 15:16

मुख्याध्यापकांच्या भेटीनंतर काही क्षणांतच अनर्थ! नाशिकमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Saturday, 29 August 2026, 14:59

पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला उमेदवार ठरला;‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Saturday, 29 August 2026, 14:21

कालठणमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे बेकायदेशीर संवर्धन; मत्स्य विभागाच्या तक्रारीवरून 2 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:49

आधी भावनिक कहाणी सांगितली, मग हातचलाखी केली! पुण्यात दानधर्माच्या बहाण्याने वृद्ध महिलेचं सोन्याचं मंगळसूत्र केलं लंपास

Saturday, 29 August 2026, 13:45

तडीपार आदेश झुगारून शिरूरमध्ये दाखल; अजिम पटेलवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:32
Next Post

Loni Kalbhor : निरोगी हृदय राखणे ही सामायिक बांधिलकी : डॉ. सूरज इंगोले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp