Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wagholi News: वाघोलीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 7 November 2023, 12:46
Man committed suicide due to money lenders in bhor pune

Wagholi News: पुणे : घरात कोणी नसताना अकरावीत शिकणाऱ्या वाघोलीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अजय विश्वनाथ पवळे (वय १६, रा. अनुसया पार्क, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाघोली येथील अनुसया पार्कमध्ये पवळे कुटुंब वास्तव्याला आहे. अजय जवळच्याच एका महाविद्यालयात अकरावी इयत्तेत शिक्षण घेत होता. सोमवारी दुपारी घरात कोणी नसताना अजयने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, सायंकाळी अजयची आई कामावरुन घरी परतल्यानंतर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर अजयचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

 

दरम्यान, अजयने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली, हे कुटुंबीयांना देखील ज्ञात नाही. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. संबंधित प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
Man detained for having sword in hospital area Ahmednagar

Uruli Kanchan News : 'आमच्यामध्ये आलात तर कार्यक्रम करू' म्हणत तरुणावर प्राणघातक हल्ला ; तिघांविरोधात गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.