Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wagholi News : वाघोलीतील १ हजार विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना कौतुकाचे पत्र

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 October 2023, 11:16

गणेश सुळ

Wagholi News  : वाघोली : नव्या पिढीला फारसा परिचित नसला तरी जाणत्या पिढीमधील तुमच्या-आमच्या पिढीत साऱ्यांनी खेळलेला खेळ म्हणजे ‘मामाचं पत्र हरवलं, ते मला सापडलं’. मामाचं पत्र म्हणजे आईच्या माहेरचा दुवा होता. माहेरुन ख्याली-खुशाली सांगणारं त्याकाळचं ते १५ पैशांचं पोस्टकार्ड हा जगण्याचा घटक होता आणि तो पत्र आणणारा पोस्टमन आपल्या घराकडे कधी येतो याची सर्वांजण वाट पाहत बसायचे. या पत्राची आठवण म्हणून जागतिक टपाल दिनी वाघोलीतील बीजेएस महाविद्यालयात पत्रलेखनाचा एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. तब्बल एक हजार विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डद्वारे पत्र लिहून, शिक्षकांप्रती असणाऱ्या आपल्या भावना‌ व्यक्त केल्या.

 

जागतिक टपालदिनी अनोखी उपक्रम

देशभरात जागतिक टपाल दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. भारतीय डाक पुणे शहर पूर्व विभागातर्फे वेगवेगळे उपक्रम आयोजित करुन‌ डाक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. वाघोली येथील पोस्टमन नामदेव गवळी यांनी एक अनोखा उपक्रम राबवला. (Wagholi News ) येथील बीजेएस महाविद्यालयात पत्रलेखनाचा उपक्रम घेण्यात आला. पोस्टमन गवळी यांनी एक हजार विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड देऊन शिक्षकांप्रती असणाऱ्या आपल्या भावना‌ पत्राद्वारे व्यक्त करण्यास सांगितल्या. गवळींच्या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करत प्राचार्य भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आपल्या लाडक्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी एक हजार पत्रे लिहिली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

आज आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतंय या कल्पनेने विद्यार्थी हरखून गेले‌ होते. विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. (Wagholi News ) या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य भंडारी, शिक्षक वृंद, पोस्टाचे अधिकारी गणेश खेडकर, जमीर इनामदार आणि पोस्टमन नामदेव गवळी उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Wagholi News : वाघोली परिसरात नवजात अर्भकाला जमिनीत पुरले..

Wagholi News : वाघोलीतील तरुणाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावर शिवीगाळ ; लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Wagholi News : गणपती विसर्जन मिरवणुक ठरली अखेरची..! वाघोलीत मिरवणुकीत नाचताना ४४ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18
Next Post

Jejuri News : जेजुरी - मोरगाव रस्त्यावर आयशर टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक ; ३० वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू, एकजण गंभीर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.