Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jejuri News : जेजुरी – मोरगाव रस्त्यावर आयशर टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक ; ३० वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू, एकजण गंभीर..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 12 October 2023, 11:19

Jejuri News : जेजुरी, (पुणे) : जेजुरी – मोरगाव रस्त्यावर आयशर टेम्पोने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील ३० वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्त्यू झाल्याची घटना घडली आहे. तर आब्खी एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात माऊली नगर येथील हॉटेल मेघ मल्हार समोर झाला आहे.

३० वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्त्यू

राहुल अशोक पवार (वय ३० रा पवारवाडी, नाझरे क, प, ता. पुरंदर) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर सतीश खैरे असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पवार व सतीश खैरे हे मंगळवारी (ता. १०) रात्री १० वाजण्याच्या सुमारास एका हॉटेल मध्ये जेवण करून मोरगाव रस्त्यावरून जेजुरी कडे निघाले होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकी गाडीला जोरदार धडक दिली.

दरम्यान, या अपघातात राहुल पवार हा युवक गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला तर सतीश खैरे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस तपास करीत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बालेवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ; फ्लॅटला बाहेरून कड्या लावल्या अन् नंतर…

Monday, 5 October 2026, 9:47

पिस्तूल हातात घेतलं अन् धाडकन गोळी सुटून तरुणाच्या पार्श्वभागात लागली; बिबवेवाडीतील घटना

Monday, 5 October 2026, 9:22

बारामतीतील महिलेवर 2 वर्ष बलात्कार; 17 वर्षीय मुलीचेही फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी, पती-पत्नीवर गुन्हा दाखल

Monday, 5 October 2026, 9:08

बारामती हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा; दोन महिलांच्या खुनाप्रकरणी चुलत नातवाला ठोकल्या बेड्या

Monday, 5 October 2026, 8:18

Maharashtra Weather: पाऊस गायब, उकाडा वाढला! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Monday, 5 October 2026, 8:02

Daily Horoscope: आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉइंट? 5 ऑक्टोबरला कोणत्या राशीला मिळणार मोठी संधी, कोणाला सावध राहावे लागेल? वाचा

Monday, 5 October 2026, 7:23
Next Post

Shirur News : खाकी वर्दीला न जुमानता चोरीचे सत्र सुरूच; गुन्ह्यांची उकल करण्याचे शिरूर पोलिसांसमोर आव्हान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp