उरूळी कांचन, जेजुरी मार्गावरील वाहतूक कोंडीचे ग्रहण काही केल्या सुटेना; एक-दोन किमीपर्यंत लागताहेत वाहनांच्या रांगा
लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर तसेच उरुळी कांचन, जेजुरी मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडीला ...