Friday, May 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील आबासाहेब चव्हाण यांची भाजप रेल्वे प्रवासी संघटनेच्या हवेली तालुकाध्यक्षपदी निवड

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 10 December 2023, 19:05

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील आबासाहेब दशरथ चव्हाण यांची रेल्वे प्रवासी संघटनेच्या हवेली तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

 

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हा आघाडीचे पै. संदीप भोंडवे, हवेली तालुका भाजपचे अध्यक्ष शामराव गावडे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहिदास उंद्रे, पश्चिम महाराष्ट्र भाजप व्यापार आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पूनम चौधरी, तालुकाध्यक्ष शामराव गावडे, गणेश सातव, विजय जाचक, सिद्धेश हरपळे उपस्थित होते.

निवडीनंतर बोलताना आबासाहेब चव्हाण म्हणाले, “पुणे-सोलापूर रेल्वे प्रवासामुळे हजारो नागरिक येऊन करतात. त्यांच्या समस्या जाणून घेऊन या पदाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

यवत येथील चोरीचा गुन्हा 48 तासाच्या आत उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश 

Friday, 1 May 2026, 15:34

हवेलीत कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

Friday, 1 May 2026, 12:10

सिंहगडावर सापडला बेपत्ता तरुणीचा मृतदेह ; रॅपलिंगच्या साहाय्याने खोल दरीतून काढला बाहेर

Friday, 1 May 2026, 11:56

Political News : ‘पवार विरुद्ध पवार’ निवडणूक यापुढे होऊ देणार नाही – सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

Thursday, 30 April 2026, 18:43

Pune News : पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्स फुटपाथवर चढली, दोन महिला गंभीर जखमी

Thursday, 30 April 2026, 18:35

Pimpri Chinchwad News : सिगारेटच्या पैशांवरून पेटला वाद ; दुकानदाराला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न, दोघे अटकेत

Thursday, 30 April 2026, 18:24
Next Post

राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयाच्या हरीश डोंबाळेला रौप्यपदक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.