Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 5 July 2026, 11:12

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमती गगनाला भिडल्या होत्या, ज्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. मात्र, आज 05 जुलै 2026 रोजी रविवारी भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे. आज सोन्याच्या किमतीत किंचित घसरण झाली असून चांदीचे दरही बदलले आहेत.

बुलियन मार्केट वेबसाइटच्या ताज्या आकडेवारीनुसार, आज देशपातळीवर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,47,840 रुपये इतका आहे. तसेच, 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना प्रति 10 ग्रॅम 1,35,520 रुपये मोजावे लागत आहेत. चांदीचा विचार केला तर आज 1 किलो चांदीची किंमत 2,37,680 रुपये असून, 10 ग्रॅम चांदीचा दर 2,377 रुपये आहे.

प्रत्येक राज्यातील कर, उत्पादन शुल्क आणि मेकिंग चार्जेसमुळे वेगवेगळ्या शहरांतील अंतिम दरांमध्ये तफावत दिसून येते.आज 24 कॅरेटचा मुंबईत दर 1,47,570,पुण्यात 1,47,570, नागपूर 1,47,570,नाशिक 1,47,570 असा आहे.सोनं खरेदी करताना दुकानदार आपल्याला नेहमी 22 कॅरेट किंवा 24 कॅरेटचा पर्याय देतात. या दोन्हीमधील शुद्धता ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

24 कॅरेट सोने: हे सोने 99.9% शुद्ध असते. मात्र, अत्यंत लवचिक व मऊ असल्यामुळे यापासून थेट दागिने बनवता येत नाहीत.22 कॅरेट सोने: दागिने तयार करण्यासाठी प्रामुख्याने याचा वापर होतो. यामध्ये 91% शुद्ध सोने असते आणि उर्वरित 9% तांबे, चांदी किंवा जस्त यांसारखे इतर धातू मिसळले जातात, जेणेकरून दागिन्यांना मजबूतपणा येतो.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp