Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 5 July 2026, 12:04

पुणे : ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरातील किसन नगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालकाला त्याच्याच जन्मदात्या आईने अमानुषपणे मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या क्रूर घटनेमुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, दोषी महिलेवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

किसन नगर येथील शाळा क्रमांक 3 मध्ये शिकणारा हा चिमुकला काल दुपारी त्याच्या आजीसोबत स्थानिक शिवसेना मध्यवर्ती शाखेत गेला होता. तिथे उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष अचानक त्या मुलाच्या शरीरावरील जखमांकडे गेले. जेव्हा त्यांनी मुलाकडे प्रेमाने विचारपूस केली, तेव्हा त्याने धक्कादायक खुलासा केला. आईने आपल्याला बेदम मारहाण केली असून, गरम उलथण्याने हात आणि पायांवर चटके दिल्यांचे त्या लहानग्याने सांगितले.

या साडेतीन वर्षाच्या मुलाची विदारक अवस्था पाहून शिवसेना शाखाप्रमुख सुनील मोरे यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी चिमुकल्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी मुलाची तपासणी करून त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. यानंतर मोरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह थेट त्या महिलेचे घर गाठले आणि तिला वागळे इस्टेट पोलिसांच्या स्वाधीन केले.

 

या जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर तपास वेगाने सुरू आहे.पुराव्यांच्या आधारे पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, बालकावरील या अत्याचाराने स्थानिक रहिवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42

नसरापूर येथे मद्यधुंद अवस्थेत कार चालविणाऱ्या चालकावर राजगड पोलिसांची कारवाई

Saturday, 25 July 2026, 20:35
Next Post

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या - राहुल क्षीरसागर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.