Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूरमध्ये माजी जिल्हापरिषद सदस्याच्या मुलाला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

योगेश मारणेby योगेश मारणे
Tuesday, 27 October 2026, 17:40

न्हावरे: करडे (ता.शिरूर) परिसरातील देशमुखवस्ती येथील बाभूळसर ते करडे रस्त्यावर एका गैरसमजातून तरुणाला रात्रीच्या वेळी अडवून लाकडी काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता.२२) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी रोहन सुनील तांबे आणि ओमकार विपिन तांबे (दोघेही रा. पारगाव,शिंदेवाडी, ता. दौंड, जि.पुणे) यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंदाताई उमाजी सरके यांचे पुत्र शेखर उमाजी सरके (वय २८, व्यवसाय शेती, रा. न्हावरे, ता.शिरूर, जि.पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी (ता.२२) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास करडे गावच्या परिसरातील देशमुखवस्ती येथील बाभूळसर-करडे रस्त्यावर ही घटना घडली. फिर्यादी शेखर सरके यांना एका गैरसमजातून आरोपींनी अडविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी आरोपी रोहन तांबे याने लाकडी काठीने सरके यांच्या डोक्यावर, उजव्या हाताच्या कोपराजवळ आणि डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ मारहाण करून दुखापत केली. तसेच, दोन्ही आरोपींनी सरके यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली आणि दमदाटीही केली. त्यामुळे या घटनेमुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

या प्रकरणी रविवारी (ता.२५) रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करीत आहेत.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लेकिच्या कन्यादानाचं स्वप्न अधुरंच! घरात साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांचा मृत्यू; आनंदाच्या घरावर दुःखाचा डोंगर

Tuesday, 27 October 2026, 18:01

पुण्यात ‘फर्जी’ स्टाईल बनावट नोटा बनवण्याचा प्लॅन; सॉफ्टवेअरच्या मदतीने नोटा बनवल्या प्लॅन आखला पण पुणे पोलिसांना संशय येताच….

Tuesday, 27 October 2026, 17:43

शिरूरमध्ये माजी जिल्हापरिषद सदस्याच्या मुलाला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 27 October 2026, 17:40

ऑनलाइन फसवणुकीच्या पैशांवरून अपहरण अन् मारहाण; आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Tuesday, 27 October 2026, 17:16

दुष्काळाचे संकट! पुणे जिल्ह्यातील 15 हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे; ‘महाडीबीटी’वर नोंदणी कशी कराल?

Tuesday, 27 October 2026, 17:10

शिरूरच्या बंधाऱ्यांसाठी घोड धरणातून ३५० दशलक्ष घनफूट पाणी सोडा – आमदार माऊली कटके

Tuesday, 27 October 2026, 17:09
Next Post

पुण्यात 'फर्जी' स्टाईल बनावट नोटा बनवण्याचा प्लॅन; सॉफ्टवेअरच्या मदतीने नोटा बनवल्या प्लॅन आखला पण पुणे पोलिसांना संशय येताच....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp