Friday, May 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयाच्या हरीश डोंबाळेला रौप्यपदक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 10 December 2023, 19:30

सागर जगदाळे/ भिगवण, (पुणे) : पळसदेव (ता. इंदापूर) येथील पळसनाथ विद्यालयाचा विद्यार्थी हरीश डोंबाळे याने राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले आहे. याबाबतची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बाळू काळे यांनी दिली.

 

झारखंड राज्यातील रांची येथे रांची सायकलिंग असोसिएशनतर्फे ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सब ज्युनियर राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत १६ वर्ष वयोगटात महाराष्ट्राचे नेतृत्व हरीश डोंबाळे याने केले. या स्पर्धेत त्याने रौप्यपदक मिळवले. या सायकलिंग स्पर्धेतील यशाबद्दल या राष्ट्रीय खेळाडूचा पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी इंदापूर तालुका क्रीडाधिकारी आमसिद्ध सोलनकर, पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगिराज काळे, संचालक राजेंद्र काळे, पळसदेवचे सरपंच आजिनाथ पवार, न्हावीच्या सरपंच आशा डोंबाळे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र काळे, अंकुश जाधव, विद्यालयाचे प्राचार्य बाळू काळे, पर्यवेक्षक विकास पाठक, सिकंदर देशमुख, नितीन जगदाळे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

यवत येथील चोरीचा गुन्हा 48 तासाच्या आत उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश 

Friday, 1 May 2026, 15:34

हवेलीत कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

Friday, 1 May 2026, 12:10

सिंहगडावर सापडला बेपत्ता तरुणीचा मृतदेह ; रॅपलिंगच्या साहाय्याने खोल दरीतून काढला बाहेर

Friday, 1 May 2026, 11:56

Political News : ‘पवार विरुद्ध पवार’ निवडणूक यापुढे होऊ देणार नाही – सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

Thursday, 30 April 2026, 18:43

Pune News : पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्स फुटपाथवर चढली, दोन महिला गंभीर जखमी

Thursday, 30 April 2026, 18:35

Pimpri Chinchwad News : सिगारेटच्या पैशांवरून पेटला वाद ; दुकानदाराला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न, दोघे अटकेत

Thursday, 30 April 2026, 18:24
Next Post

दौंड-पुणे रेल्वे प्रवाशांची परवड काही केल्या थांबेना ! इलेक्ट्रिक लोकल सुरु करण्याची होतीये मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.