Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे शाळेच्या गेटबाहेरच दोन गटात तूफान राडा झाल्याचा व्हिडिओ व्हायरल ; भर रस्त्यात प्रकार घडल्याने लोणी काळभोर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह !

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 27 December 2023, 21:53
clash between two group childrens in uruli kanchan pune

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एका शाळेच्या गेटबाहेर दोन अल्पवयीन गटातील २० ते २५ जणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. स्वामी विवेकानंद अकॅडमी शाळेच्या गेटसमोर बुधवारी (ता. २७) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. उरुळी कांचन परिसरात वारंवार होत असलेल्या घटनेमुळे लोणी काळभोर पोलिसांचा धाक राहिला की नाही असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास स्वामी विवेकानंद अकॅडमी या शाळेच्या गेटसमोर पांढरस्थळ परिसराकडे जाणाऱ्या दोन अल्पवयीन गटांमध्ये अचानक मारहाण सुरु झाली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही चालकांसह नागरिकांनी पोलिसांना माहिती न देता केवळ बघ्याची भूमिका घेऊन मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यास पसंती दिल्याचे दिसत होते.

 

या मारहाण झालेल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा गोंधळ झाला. मात्र, या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सदर ठिकाणी कोणीही आढळून आले नाही. या मारहाणीचे कारण अद्यापही समोर आले नाही. महाविद्यालयीन परिसरात दोन गटांत सातत्याने वाद होत आहेत. मागील १५ दिवसांपूर्वी महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरही अशाचप्रकारे वाद झाला होता.

दरम्यान, स्वामी विवेकानंद अकॅडमी या शाळेत मागील तीन दिवसांपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहेत. शाळेचा आज स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमाने शेवट होता. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी व त्यांचे पालक कार्यक्रमामध्ये दंग आहेत. या घटनेतील मुलांचा शाळेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे शाळेतील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण

भर रस्त्यात हाणामारीच्या घटनेने परिसरतील नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून करण्यात येत आहे. सध्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
Indian Oil honours Manjusha Kanwar for receiving Major Dhyan Chand Award for Lifetime Achievement in Sports and Games

Indian Oil honours Manjusha Kanwar for receiving Major Dhyan Chand Award for Lifetime Achievement in Sports and Games

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.