Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

School News : उरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालयात ‘हार्मनी हेवन’ वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 23 December 2023, 18:39

उरुळी कांचन (पुणे) : विद्यार्थिनींना जगातील विविध देशांची संस्कृती आणि परंपरा चालीरीती समजाव्या तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उन्नती कन्या विद्यालयात ‘हार्मनी हेवन’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलींनी विविध गाण्यांवर सादरीकरण केले. तसेच दिमाखदार शाही पोशाख परिधान करून ऐतिहासिक परंपरांना उजाळा दिला.

सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात दीपपूजनाने करण्यात आली. संमेलनाचे उद्‍घाटन हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सुरेश कांचन, शाळेच्या संचालिका नयन कांचन, प्राचार्या डॉ. नुपुर कांचन यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

उन्नती कन्या विद्यालयाची स्नेहसंमेलनासाठी यावर्षाची संकल्पना होती ‘हार्मनी हेवन’ म्हणजेच जगाशी सुसंवाद साधने. या कार्यक्रमा मध्ये विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या देशाची संस्कृती आणि पारंपारिक चालिरीती प्रेक्षकांपुढे उत्तमरित्या सादर केल्या. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्रीगणेशाच्या नृत्याने झाली.

 

यावेळी चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या देशाची संस्कृती आणि पारंपारिक चालिरीती प्रेक्षकांपुढे उत्तम रित्या सादर केल्या. यामध्ये भारत, रशिया, नेदरलँड, जपान, पश्चिम कोरिया, स्पेन, अमेरिका, इटली, चिन, अरब, पेरू, आफ्रिका आदी देशांची संस्कृती आपल्या नृत्यातून सादर केल्या. न समजणाऱ्या बोलिभाषेवर सुद्धा उन्नती कन्या विद्यालयाच्या नर्सरी ते माध्यमिक च्या विद्यार्थिनींचे नृत्य केले.

दरम्यान, या स्नेहसंमेलनाचा मुख्य हेतु होता की विद्यार्थिनींना जगातील विविध देशांची संस्कृती आणि परंपरा चालिरीती समजाव्यात आणि त्याचबरोबर भारतातील वेगवेगळ्या परंपरा व रितीरिवाज हे समजावेत हा विद्यालयाचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल झाला. या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच, विद्यार्थिनींनी खूप मेहनत घेतली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

स्वछता अभियानांतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्यांचा गौरव; सहाय्यक आयुक्तांच्या हस्ते सन्मान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.