राष्ट्रीय, राज्य व इतर मार्गांच्या कडेला विद्युत रोहित्र बसवू नये; आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या महावितरणला सूचना
योगेश मारणे शिरूर : सध्या प्रत्येक रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे वीजवितरण कंपनीने होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी ...