Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई:गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस मुद्देमालासह अटक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 12 March 2025, 14:46

योगेश मारणे

शिरूर : शिरूर पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या इसमावर मोठी कारवाई करत ३ किलो ८४० ग्रॅम गांजा जप्त केला असून,आरोपीस अटक करण्यात आली आहे.ही कारवाई मंगळवारी (ता.११)करण्यात आली.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई…….

शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अंबादास थोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,समिर हजरतअली शेख (वय-३०वर्ष,रा.जांबुत,ता.शिरूर,जि. पुणे) हा आपल्या राहत्या घराच्या परिसरात गांजा बाळगून ओळखीच्या लोकांना विक्री करत आहे.या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी यांची परवानगी घेऊन शिरूर पोलिसांनी विशेष पथक तयार केले.त्यानंतर जांबुत येथे सापळा रचून छापा टाकण्यात आला. छाप्या दरम्यान आरोपी समिर शेख यास रंगेहात अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून ३८,८४०/- रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजा विक्रीसारख्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारापोलिसांनी दिला  आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधीक्षक,रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिसांनी कारवाई केली आहे.

शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पोलिसांनी अशीच कठोर कारवाई सर्वच अवैध धंद्यांवर करावी,अशी मागणी होत आहे.गांजा, ड्रग्जसारख्या अंमली पदार्थांचा प्रसार थांबवण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून अशा गुन्हेगारी प्रकारांबाबत पोलिसांना तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक करांडे करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सोरतापवाडीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दलित कुटुंबावर 20 ते 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला; तीन दिवस उलटूनही उरुळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

Tuesday, 10 November 2026, 13:13

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Tuesday, 10 November 2026, 12:49

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये धुराचे लोट! हवेची गुणवत्ता ढासळली; नागरिकांना श्वास घेणेही झाले कठीण

Monday, 9 November 2026, 19:02

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! आता जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार थेट ‘सहापदरी; MSRDC चा नवा प्लॅन काय आहे?

Monday, 9 November 2026, 18:00
Next Post

शेतकऱ्यांना दिलासा ; वर्ग 2 जमिनीसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय, काय होणार फायदा?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp