व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: satara

Womne’s day 2023 : महिलांनी चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर यावे : रचना पाटील यांचे प्रतिपादन

लहू चव्हाण ( Womne's day 2023 ) पाचगणी : महिलांनी चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर येऊन, कुटुंब आर्थिक आणि ...

छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी खटाव तालुक्यातील मुस्लिम ट्रस्टच्या कामाचे केले कौतुक…!

अजित जगताप  सातारा : खटाव तालुक्यातील मुस्लिम सुन्नतुल जमात ट्रस्टचे आदर्श काम सुरु आहे. मानवता भावनेतून सहकार्य करणाऱ्या या ट्रस्टचे कार्य महान ...

चुकीच्या प्रसूती उपचारामुळे साताऱ्यात डॉक्टरांसह दोघांना अटक…!

अजित जगताप  सातारा : चुकीच्या पद्धतीने एका महिलेची प्रसूती केल्याप्रकरणी तब्बल सव्वा महिन्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

भिलार ते कासवंड रस्त्याचे काम आमदार आणि खासदार निधीतूनच..!!!

लहू चव्हाण  पाचगणी : भिलार ते कासवंड रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार व खासदार यांच्या माध्यमातून ...

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ मार्चपासून संपावर…!

अजित जगताप सातारा : जुनी पेन्शन योजनांच्या लिपीकवर्गीय कर्मचारी विविध मागण्यासाठी दि. १४ मार्चपासून बेमुदत संपावर जात आहेत. महाराष्ट्र राज्य जिल्हा ...

भारतीय राज्यघटना मोठा कल्पवृक्ष असून कधी नष्ट होणार नाही : न्यायाधीश संजय देशमुख

अजित जगताप  वडूज : न्यायालयात दिवाणी, फौजदारी,सिव्हिल अशा अनेक ठिकाणी काम करत असताना अवघडातील अवघड कामे केली पाहिजेत. इव्हिडन्स ॲक्ट ...

पाचगणीतील भिलार येथे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन…!

लहू चव्हाण  पाचगणी : महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

वडूजमध्ये भारतीय किसान संघाचा वर्धापन दिन साजरा…!

अजित जगताप  वडूज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या भारतीय किसान संघाचा वर्धापन दिन वडूज ता. खटाव येथे शेतकरी बंधू ...

श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांची निधीची मागणी : पाचगणीत विकासकांना महिनाभरात कामाला सुरुवात होईल : माजी उपनगराध्यक्ष सचिन भिलारे यांचा विश्वास….!

लहू चव्हाण  पाचगणी : पर्यटन नगरी पाचगणी शहरातील विविध विकास कामांसाठी ७७ कोटी निधी उपलब्ध करून देण्याबद्दल नगरविकास विभागाला शिफारस ...

Page 16 of 47 1 15 16 17 47

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!