Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

National Honor Award | शेखर कासुर्डे यांना राष्ट्रीय गौरव पुरस्काराने गौरविले…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 March 2023, 11:44

लहू चव्हाण

National Honor Award | पाचगणी : पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांना विविध मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. कासूर्डे यांना सन्मान चिन्ह,विशेष प्रमाणपत्र,म्हैसूरी फेटा, चंदनाचा पुष्पहार असा हा राज्यस्तरीय पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

गोवा येथील गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल येथे पुरस्कार सोहळा…

यावेळी केंद्रीय कायदा मंत्री व कर्नाटकचे मुख्यमंत्री वीरप्पा मोइली, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, जिल्हा कमांडेंट होगा डिपार्टमेंट कर्नाटक सरकार अरविंद पट्टी, बिदरचे जिल्हा पोलिस प्रमुख महेश मेघाण्णावर, कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर राजू शिंगाडे, फाऊंडेशन चेअरमन कीमेल शर्मा, बेळगावीचे खासदार बॅ. अमरसिंह पाटील, विशेष अभियंता जयराज लोढे आदी उपस्थित होते.

 

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कासुर्डे हे गेली वीस वर्षांहून अधिक काळ पाचगणीच्या राजकारणात सक्रिय असून त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकीर्दीत शहरात अनेक विकासकामे राबवली. या सर्व कामाची दखल घेवून त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांच्यासह राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Pachgani News | पाचगणी येथे शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन

Satara | काय सांगता..! चक्क शेळीने दिले दोन तोंडं आणि चार डोळे असणाऱ्या करडाला जन्म ; सातारा जिल्ह्यातील घटना..!

Pune Crime | पुणे : दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईतांना ठोकल्या बेड्या; चोरीचे ८ गुन्हे उघडकीस; येरवड्यात कारवाई

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Indapur News : इंदापूर तालुक्यात ज्ञानवर्धिनी रेडिओ 90.4 एफ.एम. माध्यमातून शिक्षणाचे नवे दालन सुरू - हर्षवर्धन पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.