Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News | पाचगणी येथे शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 March 2023, 13:37

लहू चव्हाण 

Pachgani News | पांचगणी : पांचगणी स्पोर्ट सोशल फाउंडेशन, पांचगणी बॉडी बिल्डिंग फेडरेशन, महाबळेश्वर तालुका बॉडी बिल्डिंग फेडरेशन, सातारा जिल्हा बॉडी बिल्डिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज ( दि. १८ मार्च) सायंकाळी साडेसात वाजता पाचगणी येथील भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महेंद्र सावंत (लालू सावंत), तालुका अध्यक्ष विठ्ठलशेठ गोळे, सातारा जील्हा अध्यक्ष राजेंद्र हेन्री, आरिफ भाई, यांनी दिली आहे.

सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटना, पश्चिम महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटना यांच्या मान्यतेने…

ही स्पर्धा सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटना, पश्चिम महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटना यांच्या मान्यतेने भरविण्यात आली आहे. स्पर्धेत सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्ह्यातील स्पर्धकांमध्ये होत असून यामध्ये सुमारे १०० स्पर्धक सहभागी होत असल्याचेही आयोजकांनी दिली.

 

या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण मुंबई सी एम् श्री निलेश दगडे, मैन फिजिक चॅम्पियन देवराज निकम, गौरव यादव, फय्याज शेख हे असणार आहेत.

शालोम इंटरनॅशनल स्कूलचे आरिफ भाई यांचे या स्पर्धेसाठी मोलाचे योगदान लाभणार असून अशा प्रकारच्या स्पर्धा पहिल्यांदाच पांचगणी येथे होत आहेत. यासाठी पांचगणी करांनी ही स्पर्धा आपली समजून जास्तीत जास्त संख्येने हजर राहून स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले. स्पर्धेसाठी राजेंद्र मोरे, विशाल यादव, विशाल परिहार, पृथ्वीराज कासूर्डे यांचे सहकार्य लाभणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post

Ajit Pawar |अजित पवार संतापले ; पोरांना दिला दम प्रत्येक आई बापाने आपल्या मुलाला समजावून सांगावे अन्यथा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.