Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Old Pension | जुन्या पेन्शन आंदोलकांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 17 March 2023, 14:44

अजित जगताप

Old Pension |  वडूज : सन २००५ सालापासून सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही  स्वरूपाची सेवा निवृत्ती वेतन लाभ देता येत नाही. असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर दुसऱ्या बाजूला आमदारांना वाढीव सेवानिवृत्ती वेतन एका दिवसात मंजूर केले जाते. असा दुजाभाव करणाऱ्या राज्य सरकारने जुनी पेन्शन ( Old Pension )योजना लागू करावी. यासाठी वडूज ता. खटाव येथे वंचित बहुजन आघाडीने आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दिलेला आहे.

आज खटाव तालुका तहसील कार्यालयात महसूल ,आरोग्य, बांधकाम, पंचायत समिती, पशुवैद्यकीय, ग्रामीण रुग्णालय, पाणीपुरवठा,कृषी, लघु पाटबंधारे ,महिला व बाल कल्याण, शिक्षण विभाग, अशा विविध सरकारी-निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीने जुन्या पेन्शनसाठी आंदोलन सुरू आहे.

 

या आंदोलनामध्ये समाजातील घटकांचाही सहभाग असणे अपेक्षित आहे. या अपेक्षितेची पहिली पूर्तता करण्यासाठी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली आहे.

आज वंचित बहुजन आघाडीचे खटाव तालुकाध्यक्ष सादिक मुल्ला यांच्यासह बी. आर . जगताप, विश्वास जगताप, जाफरभाई अत्तार, सुधाकर शीलवंत, दादा कांबळे, मनोहर नलवडे, उमेश भापकर, परवेज आत्तार, महेश वायदंडे,  सुखदेव कांबळे, विशाल कांबळे आधी वंचित बहुजन आघाडीच्या शिलेदारांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना लेखी पाठिंबा दिला.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर की  जय हो, तसेच कर्मचारी एकजुटीचा विजय असो, अशा जयघोष करण्यात आली. यावेळी आंदोलनात यशस्वी करण्यासाठी किरण अहिवळे, उमेश पाटील, तुकाराम खाडे,तुकाराम पाटील, रीना जावळे,शहनाझ शेख,मारुती पवार, सौ मनिषा नवनाथ जाधव,नवनाथ खरमाटे,नितीन काळे,माने, अमोल ढगे, आबासाहेब जाधव,सुजय कर्णे यांच्या सह शेकडो आंदोलनाला सहभागी झाले होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Satara News : सातारच्या चंद्रविलास हॉटेलचे डिंकलाडू निघाले मदीनाला

Satara News : सातारा औद्योगिक न्यायालयाच्या मध्यस्थीने तूर्तास संप मागे : भगवानराव वैराट

Satara News : वडूज नगरीत बाल चिमुकल्यांच्या रंगपंचमीला सर्व धर्मीय मुलांचा आगळावेगळा सहभाग

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Old Pension | कर्मचारी संपावर न्यायालयाने राज्य सरकारला दिले भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.