Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

National Honor Award | पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 March 2023, 12:52

लहू चव्हाण

National Honor Award |  पाचगणी : पाचगणी शहरातील विकासकामांसह नागरी सुविधा गतिमान करणारे पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक गिरीश दापकेकर यांना विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, विशेष प्रमाणपत्र, म्हैसूरी फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार असा राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गोवा येथील गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल येथे काल हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळीमा. केंद्रीय कायदा मंत्री व कर्नाटकचे मा. मुख्यमंत्री वीरप्पा मोइली, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर राजू शिंगाडे, फाऊंडेशन चेअरमन कीमेल शर्मा, बेळगावचे खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, विशेष अभियंता जयराज लोढे, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, जिल्हा कमांडेंट होगा डिपार्टमेंट कर्नाटक सरकार अरविंद पट्टी, बिदरचे जिल्हा पोलिस प्रमुख महेश मेघाण्णावर आदींच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला.

गिरीश दापकेकर यांनी कोरोना काळात शहरातील प्रत्येक घरोघरी जाऊन आरोग्याची त्रिसूत्री मोहीम यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्याचबरोबर दापकेकर यांच्या प्रशासकीय गणिमानतेची दखल घेवून त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.

या पुरस्काराबद्दल त्यांचे जननायक आमदार मकरंद आबा पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, पालिका कर्मचारी आदी बरोबरच राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

National Honor Award | शेखर कासुर्डे यांना राष्ट्रीय गौरव पुरस्काराने गौरविले

Pune News | सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराचे वितरण

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्रने घेतली सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांची भेट

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तुमचंही AXIS बँकेत अकाउंट आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी; १ डिसेम्बरपासून लागू होणार नवी नियम, वाचा सविस्तर…

Thursday, 29 October 2026, 22:18

MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचे १६ नोव्हेंबरपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे थेट आवाहन

Thursday, 29 October 2026, 21:29

पोलिस चौकीसमोर महिलेचा विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न; टाकळी हाजी परिसरात खळबळ

Thursday, 29 October 2026, 20:59

अन् मुस्कान चक्क साहिलसाठी तुरुंगात करणार करवा चौथचा उपवास! शृंगाराचं साहित्य मागवल्यानं चर्चा; पण एकमेकांना भेटण्याची परवानगी नाही

Thursday, 29 October 2026, 20:16

त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा सर्वात मोठा मास्टरप्लॅन! ४ तासांत संपूर्ण त्र्यंबकेश्वर दर्शन अन् थेट हेलिकॉप्टरने प्रवास

Thursday, 29 October 2026, 19:49

पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश! मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे ACBच्या जाळ्यात; टेंडरसाठी मागितली १९ हजारांची लाच

Thursday, 29 October 2026, 18:57
Next Post

Farmer News | शेतकरी चिंतेत ! कडब्याच्या दरात वाढ, दुधाचा प्रतिलिटर निर्मिती खर्च वाढणार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp