कोंढवा येथील शाळेतील शिक्षकाचा प्रताप! विद्यार्थिनींना ”आय लव्ह यु”चे मेसेज पाठवून लगट करणाऱ्या पीटी शिक्षकाला अटक; गुड टच, बॅड टचमुळे सदर प्रकार उघडकीस….!
पुणे : शाळेतील अल्पवयीन मुलींना व्हॉटसअॅपवर 'आय लव्ह यु' असा मेसेज पाठवून त्यांचे जबरदस्तीने चुंबन घेणार्या शारीरीक शिक्षण शिक्षकाला कोंढवा ...