Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात विधवा सुनेसाठी सासूच बनली ‘आई’; मुलाच्या निधनाचे दुःख विसरून सासूने लावला सुनेचा दुसरा विवाह…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 28 January 2023, 16:47

पुणे : मुलाच्या अकाली निधनाचे दु:ख बाजूला ठेऊन सासूने पुढाकार घेऊन सुनेचा दुसरा विवाह केल्याची घटना धायरी (पुणे) परिसरात घडली आहे. विधवा सुनेचा विवाह केल्यामुळे लायगुडे- काटे परिवाराने एक नवीन आदर्श निर्माण केला.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल लायगुडे याचा रश्मीबरोबर विवाह झाला होता. त्यांना एक सहा वर्षाची मुलगी आहे. विशाल लायगुडे यांचा सहा वर्षांपूर्वी कावीळसदृश आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर सासू छाया सोबत रश्मी आणि तिची मुलगी एकत्र राहत होत्या.

अवघ्या ३२ वर्षांच्या मुलाचे निधन झाल्यानंतर सासूने रश्मीला मुलीप्रमाणे सांभाळ केला. ऐन तारुण्यात मुलगा गमावल्याचे दु:ख असताना छाया यांना विधवा सुनेच्या भविष्याची चिंता लागली होती. पोटच्या मुलीप्रमाणे त्यांनी सून रश्मी हिचा सांभाळ केला. पुनर्विवाहासाठी तिचे मन वळविले. आणि अखेर  मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पुण्यात रश्मी यांचा विवाह नुकताच पार पडला.

 

दरम्यान, सासू-सुनेचे नातेदेखील प्रसंगी आई-मुलीच्या नात्यात रूपांतरित होऊ शकते. सर्वत्र भांडणे, कटकटी होत असतात. अशा घटनांना छेद देणारे प्रसंग समाजात घडत असतात. अशा परिस्थितीत सासूच आई बनून विधवा सुनेचे कन्यादान करते, हा क्षण खरोखरच स्तुत्य ठरत असतो. असाच एक विवाह सोहळा नुकताच पुण्यात झाला. सासूने सुनेचे कन्यादान करत आपल्या या कृतीतून आदर्श घालून दिला आहे.

याबाबत बोलताना सासू छाया लायगुडे म्हणाल्या कि, “पतीच्या निधनानंतर स्वतः विधवेचे दुःख सोसले आहे. सुनेच्या भविष्याचा विचार केला. तिच्या वाट्याला दुःख येऊ नये, या हेतूने मुलगा विशालचे निधन झाल्यानंतर सर्व नातेवाईकांच्या संमतीने तिच्या पुनर्विवाहाचा निर्णय घेतला. तिचा विवाह करून कन्यादान केले. या विवाहासाठी धाकटा मुलगा विपुल व धाकटी सून भाविका यांच्यासह अन्य नातेवाईकांची साथ लाभली.’

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26
Next Post

प्लॉट विक्रीच्या बहाण्याने सुमारे चार लाखांची फसवणूक ; प्लॉट पण नाही अन पैसे पण नाहीत ; एकावर गुन्हा..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.