Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर एस.टी बस स्थानकामध्ये महिलेच्या पर्समधील ८० हजार रुपयांचे सोन्याच्या दागिने लंपास ; नागरिकांनी दोन चोरट्यांना पकडले तर महिला साथीदार फरार…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 28 January 2023, 12:44

लोणी काळभोर : गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधील ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शिरूर एस.टी. बस स्टॅन्डवर शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. नागरिकांनी सर्तकता दाखवून दोन चोरट्यांना पकडले आहे तर त्यांची महिला साथीदार फरार झाली आहे.

निकेश गफुर भोसले, काटया निकेष भोसले (वय २२ दोघे रा. पाण्याची टाकी शिरूर ता. शिरूर जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांची महिला साथीदार इसरांत्या विजय काळे (रा. पाण्याची टाकी शिरूर ता. शिरूर जि. पुणे.) फरार झाली आहे. याप्रकरणी संगीता रामदास सुरासे (वय ४४ रा. इचलकरंजी लक्ष्मीनगर गल्ली नं. ३ ता. इचलकरंजी जि. कोल्हापुर) यांनी तिघांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता सुरासे व त्यांचे पती रामदास सुरासे हे शिरूरवरून पुण्याला चालले होते. शिरूर एस.टी. बस स्टॅन्डवर आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे भिक मागण्याकरीता दोन लहान मुले पाठविले. त्यादरम्यान, फिर्यादी बसमध्ये चढत असताना गर्दीत वरील तिघांनी संगणमत करून त्यांच्या हातातील पर्स जबरीने हिसकावुन पळून गेले.

 

दरम्यान, आरोपी महिला इसरांत्या काळे या पर्स घेऊन पळून जात असताना, फिर्यादी संगिता सुरासे या पाठलाग करीत होत्या. तेव्हा आरोपी निकेश भोसले व काटया भोसले यांनी संगिता सुरासे यांना अडविले. त्यानंतर आरोपी महिला इसरांत्या काळे या पर्स घेऊन पळून गेला. मात्र नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून आरोपी निकेश भोसले, व काटया भोसले याला पकडले आहे. आणि पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर महिला साथीदार इसरांत्या काळे फरार झाल्या आहेत.

याप्रकरणी संगीता सुरासे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह तीन जणांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी निकेश भोसले व काटया भोसले याला अटक करण्यात आली आहे. तर आरोपी महिला इसरांत्या काळे फरार झाली आहेत. पोलीस आरोपी महिलेच्या मागावर आहेत.

पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
Mahavitran adds 122 cases in lokadalat Pune

सर्वसामान्य वीजग्राहकांना महावितरणाचा झटका : प्रति युनिट २ रुपये ५५ पैसे वीज दर वाढीसाठी याचिका दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.