राज्यातील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या वयोवृद्ध बंदीवानांची “या” त्रासापासून होणार सुटका ; अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांचे आदेश
पुणे : राज्यातील विविध कारागृहात असलेल्या ५० वयापेक्षा जास्त बंदीवानांना स्वखर्चाने अंथरुण आणि उशी घेण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ...