Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वऱ्हाड घेऊन निघालेला टेंपो पाचगणी येथे पलटी ; अपघातात चार जण गंभीर जखमी…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 February 2023, 14:27

लहू चव्हाण

पाचगणी : मांढरदेव (ता.भोर) येथून नवरदेवाच्या लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या आयसर टेंपो पाचगणी नजीक वळणाचा अंदाज न आल्याने पलटी झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून २१ जण जखमी झाले आहेत.

जखमींवर पाचगणी येथील बेल एअर हाॅस्पिटल व महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पालाना(मांढरदेव) येथील आनंदा धोंडिबा धायगुडे यांच्या मुलाचा आज घोटेघर (ता.जावली) येथे साडेचार वाजता विवाह होता. त्यासाठी पालाना येथून टेम्पोतून (एम.एच ४३ यूव ७८६०) २५ वऱ्हाडी वाई-पाचगणी मार्गे घोटेघरच्या दिशेने जात होता.

भरधाव निघालेला टेम्पो दुपारी १२ : ५० च्या सुमारास पाचगणी येथील डॉ. निवसरकर यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात पलटी झाला.

अपघात घडल्याची माहिती मिळताच पाचगणी येथील SOS टीमचे सदस्य, पालिका कर्मचारी व पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून गंभीर जखमींना बेल एअर हाॅस्पिटल तर किरकोळ जखमींना महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा सर्वात मोठा मास्टरप्लॅन! ४ तासांत संपूर्ण त्र्यंबकेश्वर दर्शन अन् थेट हेलिकॉप्टरने प्रवास

Thursday, 29 October 2026, 19:49

पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश! मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे ACBच्या जाळ्यात; टेंडरसाठी मागितली १९ हजारांची लाच

Thursday, 29 October 2026, 18:57

पुण्यात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू! इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यासोबत नेमकं काय घडलं?

Thursday, 29 October 2026, 18:25

“धंगेकरांना पुण्यात कोण विचारतं?” भाजपच्या टोमण्याने नवा राजकीय संघर्ष पेटला,पराभवानंतरही संघर्ष सुरूच..

Thursday, 29 October 2026, 17:34

पुण्यात महिला पोलिसाचा प्रताप! खाकी परिधान करून दारूच्या नशेत धिंगाणा, जाब विचारताच शिवीगाळ; पाहा व्हायरल Video

Thursday, 29 October 2026, 16:50

५ अधिकारी अन् २० अंमलदार! दिवा-मुंब्रा परिसरात छाप्याची मोठी कारवाई; तब्बल २.२० कोटींचा मुद्देमाल जप्त

Thursday, 29 October 2026, 16:47
Next Post

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरकडील ४ जणांच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp