Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“धंगेकरांना पुण्यात कोण विचारतं?” भाजपच्या टोमण्याने नवा राजकीय संघर्ष पेटला,पराभवानंतरही संघर्ष सुरूच..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 29 October 2026, 17:34

पुणे : नुकत्याच झालेल्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीमधील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेनेने ऐनवेळी घेतलेल्या भूमिकेमुळे आणि पक्षांतर्गत बंडखोरीमुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा थेट आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. वरिष्ठ पातळीवर या संपूर्ण प्रकाराचा खुलासा व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नवनाथ बन यांच्या सांगण्यानुसार, पुण्यात शिवसेनेने सुरुवातीला मंगेश चिवटे यांना एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी दिली होती. परंतु नंतर त्यांचा अर्ज मागे घेत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना अचानक पाठिंबा दिला. सानप यांना मिळालेली 16 हजार मते जर महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिता जाधव यांना मिळाली असती, तर त्या पहिल्याच फेरीत विजयी झाल्या असल्या असत्या. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र मिळून ताकदीने काम केले असते, तर महायुतीचा पराभव होणे अशक्य होते.

त्याचप्रमाणे, शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी निवडणुकीदरम्यान भाजपविरोधी उमेदवाराचा उघडपणे प्रचार केल्याचा दावा बन यांनी केला. धंगेकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून भाजप उमेदवाराच्या विरोधात पोस्ट शेअर केल्याचे पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. वैयक्तिक पातळीवर धंगेकर यांना शहरात फारसे स्थान नसले, तरी त्यांनी शिवसेनेच्या पदाचा वापर करून महायुतीच्या उमेदवाराला नुकसान पोहोचवले, असे बन म्हणाले.

अमरावतीत भाजपच्या बंडखोरांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पक्षविरोधी काम करणाऱ्या रवींद्र धंगेकरांवर कडक कारवाई करावी, असा सवाल भाजप प्रवक्त्यांनी उपस्थित केला आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीत समन्वयाचे प्रयत्न झाले होते, मात्र ऐनवेळी पाठिंबा बदलण्यामागील हेतू स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“धंगेकरांना पुण्यात कोण विचारतं?” भाजपच्या टोमण्याने नवा राजकीय संघर्ष पेटला,पराभवानंतरही संघर्ष सुरूच..

Thursday, 29 October 2026, 17:34

पुण्यात महिला पोलिसाचा प्रताप! खाकी परिधान करून दारूच्या नशेत धिंगाणा, जाब विचारताच शिवीगाळ; पाहा व्हायरल Video

Thursday, 29 October 2026, 16:50

५ अधिकारी अन् २० अंमलदार! दिवा-मुंब्रा परिसरात छाप्याची मोठी कारवाई; तब्बल २.२० कोटींचा मुद्देमाल जप्त

Thursday, 29 October 2026, 16:47

“केसाने गळा कापला म्हणताच शिंदेंचा ‘भाई स्टाईल’ पलटवार! भाजपच्या आरोपांना थेट उत्तर; राजकारणात नवा ट्विस्ट

Thursday, 29 October 2026, 16:45

30 लाखांचा दरोडा ‘मिसिंग’ म्हणून नोंदवला! वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित, मार्केटयार्ड पोलिस ठाण्यातील प्रकार; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई

Thursday, 29 October 2026, 16:40

पूर्णेकर प्रकरणाचे ठाण्यात पडसाद! मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी प्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

Thursday, 29 October 2026, 16:18
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp