Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू! इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यासोबत नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 29 October 2026, 18:25

पुणे : पुण्यात शिक्षणासाठी गेलेल्या एका 22 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अभिजित शेट्टी असे मृत तरुणाचे नाव असून, तो मूळचा हैदराबादचा रहिवासी होता. मागील 2 ते 3 वर्षांपासून तो पुण्याच्या कोथरूड परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कोथरूडमधील एका रहिवासी इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली पडून अभिजितचा मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी पहाटे ही दुर्दैवी दुर्घटना घडली. इमारतीवरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, अभिजितला इंजिनियरिंगच्या परीक्षेत काही विषयांमध्ये ATKT लागली होती. या शैक्षणिक तणावामुळे तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक दबावाखाली होता. तो स्वतः आठव्या मजल्यावरून खाली पडला की हा अन्य काही प्रकार आहे, यादरम्यान नेमके काय घडले, याचा कसून तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अभिजितच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर मोठा शोककळा पसरली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू! इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यासोबत नेमकं काय घडलं?

Thursday, 29 October 2026, 18:25

“धंगेकरांना पुण्यात कोण विचारतं?” भाजपच्या टोमण्याने नवा राजकीय संघर्ष पेटला,पराभवानंतरही संघर्ष सुरूच..

Thursday, 29 October 2026, 17:34

पुण्यात महिला पोलिसाचा प्रताप! खाकी परिधान करून दारूच्या नशेत धिंगाणा, जाब विचारताच शिवीगाळ; पाहा व्हायरल Video

Thursday, 29 October 2026, 16:50

५ अधिकारी अन् २० अंमलदार! दिवा-मुंब्रा परिसरात छाप्याची मोठी कारवाई; तब्बल २.२० कोटींचा मुद्देमाल जप्त

Thursday, 29 October 2026, 16:47

“केसाने गळा कापला म्हणताच शिंदेंचा ‘भाई स्टाईल’ पलटवार! भाजपच्या आरोपांना थेट उत्तर; राजकारणात नवा ट्विस्ट

Thursday, 29 October 2026, 16:45

30 लाखांचा दरोडा ‘मिसिंग’ म्हणून नोंदवला! वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित, मार्केटयार्ड पोलिस ठाण्यातील प्रकार; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई

Thursday, 29 October 2026, 16:40
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp