Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भीषण अपघात! नंदूरबारमध्ये भरधाव वाहनाने ३ दुचाकींना चिरडले; ५ जणांचा मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 2 November 2024, 22:33

नंदूरबार : राज्यात अपघातांची मालिका सुरुच आहे. नंदूरबारमधून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नंदूरबार तालुक्यातील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याने ऐन दिवाळीत त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. हा अपघात इतका भीषण होता की भरधाव वाहनाने ३ दुचाकींना चिरडले आहे. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

नेमका कसा झाला अपघात?

भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडले. चालकाचा वाहनावरून नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या अपघातातील जखमींना नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात चारचाकी वाहनांसह मोटरसायकलींचा अक्षरशः चुराडा झाला आहे. ऐन दिवाळीत पाच जणांच्या मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळ्यात मोठी कारवाई! जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक; प्रकरणाला नवं वळण

Wednesday, 30 September 2026, 10:27

WhatsApp वर प्रत्येक मेसेजसाठी मोजावे लागणार 14 पैसे! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम, पाहा कोणाला द्यावे लागणार पैसे

Wednesday, 30 September 2026, 10:23

सचिन वाझेची आज पुण्याला रवानगी? 5 जिल्ह्यांत प्रवेशबंदी; थेट NIAच्या ताब्यात जाणार?

Wednesday, 30 September 2026, 10:09

दुष्काळाच्या छायेत 305 तालुके! शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतले मोठे निर्णय; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 30 September 2026, 8:37

दिवेघाटातून जाणाऱ्यांनो थांबा! आज 2 तास रस्ता पूर्ण बंद; नेमकी काय आहे कारण? वाचा

Wednesday, 30 September 2026, 8:25

4 राऊंड फायर, छातीत 2 गोळ्या अन् मृत्यू! ठाण्यात शिवसेना नेता प्रदीप पूर्णेकर यांची हत्या; तपासात धक्कादायक दावे

Wednesday, 30 September 2026, 8:20
Next Post

लाकडी-निंबोडी पाणी पुरवठा योजनेबाबत विरोधकांच्या टीकेला दत्तात्रय भरणे यांचे जोरदार उत्तर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp