Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाकडी-निंबोडी पाणी पुरवठा योजनेबाबत विरोधकांच्या टीकेला दत्तात्रय भरणे यांचे जोरदार उत्तर..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 2 November 2024, 23:10

इंदापूर : राज्यात सद्द्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सवर्च पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक नेते दवे-प्रतिदावे करताना दिसून येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांना चांगलेच धाऱ्यावर धरले आहे.

इंदापूर तालुक्यातील बावीस गावांसाठीच्या लाकडी-निंबोडी पाणी पुरवठा योजनेविषयी विरोधकांकडून योजनेसाठीच्या पाच टीएमसी पाणी मंजुरी विषयी होत असलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत योजनेची मंजूर कागदपत्रे पुराव्यांसह सादर करत केली, आणि विरोधकांच्या खोट्या अपप्रचाराची पोलखोल केली आहे. तसेच सदर योजनेचा आराखडा, तांत्रिक मंजुरी, योजनेची कागदपत्रे दाखवत विरोधकांचा समाचार घेतला आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात संजय राऊतांचा गंभीर आरोप; ‘हत्येचे सूत्रधार शिंदे गटात…..

Wednesday, 30 September 2026, 11:14

अंगावर चिखलाचं पाणी उडालं अन् पोलिसाचा पारा चढला! पुण्यात 17 वर्षीय मुलाचा पाठलाग, भररस्त्यात मारहाण; महिनाभराने कायदेशीर प्रक्रिया

Wednesday, 30 September 2026, 10:57

पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालं हत्याकांडाचं गूढ! केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा समोर; कॅमेऱ्यात नेमकं काय दिसलं?

Wednesday, 30 September 2026, 10:51

सोन्याच्या दराला पुन्हा ब्रेक! 30 सप्टेंबरला सोने-चांदी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

Wednesday, 30 September 2026, 10:35

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळ्यात मोठी कारवाई! जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक; प्रकरणाला नवं वळण

Wednesday, 30 September 2026, 10:27

WhatsApp वर प्रत्येक मेसेजसाठी मोजावे लागणार 14 पैसे! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम, पाहा कोणाला द्यावे लागणार पैसे

Wednesday, 30 September 2026, 10:23
Next Post
Know the Horoscope Today in detail here

Today Horoscope : 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल; घ्या जाणून आजचे राशिभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp