Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात संजय राऊतांचा गंभीर आरोप; ‘हत्येचे सूत्रधार शिंदे गटात…..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 30 September 2026, 11:14

मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.या हत्येमागे माजी महापौर मीनाक्षी शिंदे, त्यांचे कुटुंब आणि शिंदे गटाशी संबंधित घटकांचा हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, ठाणे शहर सध्या गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले असून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत ढासळली आहे. गेल्या एका महिन्यात ठाण्यात पाच हत्या झाल्याचा दावा करत, 25 सप्टेंबर रोजी गस्तीवर असलेल्या किसन भोईर या पोलीस अधिकाऱ्याचाही बळी गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गृहखाते आणि ठाणे पोलीस आयुक्त निष्क्रीय असून पोलीस आयुक्त हे सत्ताधारी नेत्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.

पूर्णेकर हे परिसरातील क्लस्टर योजना, बेकायदेशीर बिल्डरशाही आणि अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) रॅकेटविरोधात सातत्याने आवाज उठवत होते. त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे अनेकदा तक्रारीही नोंदवल्या होत्या. राऊत यांच्या दाव्यानुसार, हा सामाजिक लढा बंद पाडण्यासाठीच त्यांची हत्या घडवून आणली गेली. या हत्येमागे माजी महापौर मीनाक्षी शिंदे, त्यांचे कुटुंब आणि शिंदे गटाशी संबंधित घटकांचा हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, मुख्य सूत्राधारांना तात्काळ अटक करावी आणि निष्काळजीपणा करणाऱ्या ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करावी, अशी ठाम मागणी संजय राऊत यांनी लावून धरली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात संजय राऊतांचा गंभीर आरोप; ‘हत्येचे सूत्रधार शिंदे गटात…..

Wednesday, 30 September 2026, 11:14

अंगावर चिखलाचं पाणी उडालं अन् पोलिसाचा पारा चढला! पुण्यात 17 वर्षीय मुलाचा पाठलाग, भररस्त्यात मारहाण; महिनाभराने कायदेशीर प्रक्रिया

Wednesday, 30 September 2026, 10:57

पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालं हत्याकांडाचं गूढ! केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा समोर; कॅमेऱ्यात नेमकं काय दिसलं?

Wednesday, 30 September 2026, 10:51

सोन्याच्या दराला पुन्हा ब्रेक! 30 सप्टेंबरला सोने-चांदी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

Wednesday, 30 September 2026, 10:35

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळ्यात मोठी कारवाई! जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक; प्रकरणाला नवं वळण

Wednesday, 30 September 2026, 10:27

WhatsApp वर प्रत्येक मेसेजसाठी मोजावे लागणार 14 पैसे! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम, पाहा कोणाला द्यावे लागणार पैसे

Wednesday, 30 September 2026, 10:23
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp