Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालं हत्याकांडाचं गूढ! केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा समोर; कॅमेऱ्यात नेमकं काय दिसलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 30 September 2026, 10:51

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्वाचा पुरावा समोर आला आहे.18 जून रोजी लोहगडावर आलेल्या काही पर्यटकांच्या मोबाईल आणि कॅमेरामधील फोटोनी मोठा खुलासा केला आहे.या फोटोंच्या तपासातून मृत केतन अग्रावाल, मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे तिघेही एकाच वेळी लोहगडावर एकत्र उपस्थित असल्याचे स्पष्ट पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपींनी रचलेला अपघाताचा बनाव या छायाचित्रांमुळे पूर्णपणे उघडा पडला आहे.

घटना घडली त्या दिवशी गडावर आलेल्या इतर पर्यटकांनी काढलेल्या कॅमेरा आणि मोबाईलमधील छायाचित्रांची पोलिसांनी सखोल पाहणी केली. या हत्याकांडाबाबत एका प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी सियाने चेतनकडे काही गूढ इशारे केले आणि केतनला लाथ मारली. त्याच क्षणी चेतनने केतनला थेट खोल दरीमध्ये लोटून दिले. हा सर्व थरार डोळ्यांदेखत पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने आरोपीकडे विचारणा केली असता, “तू शांत राहा, नाहीतर तुलाही दरीत फेकून देईन,” अशी थेट जीवे मारण्याची धमकी चेतनने त्याला दिली.

या धमकीमुळे घाबरलेल्या साक्षीदाराने सुरुवातीला कोणाला काही सांगितले नाही. मात्र, बातम्यांमधून हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर त्याने धैर्याने पोलिसांशी संपर्क साधून आपला जबाब नोंदवला.या पर्यटकांच्या फोटोंमधील पुरावे आणि प्रत्यक्षदर्शीचा जबाब यांमुळे या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटणाऱ्या या घटनेला आता एक मोठे वळण मिळाले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करत न्यायालयात तब्बल 5,300 पानांचे भक्कम दोषारोपपत्र दाखल केले आहे.यातून नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आधी धमक्या, मग खंडणीची मागणी! बिल्डरकडून 1.35 लाख घेतल्याचा आरोप; रबाळे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Wednesday, 30 September 2026, 11:39

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात संजय राऊतांचा गंभीर आरोप; ‘हत्येचे सूत्रधार शिंदे गटात…..

Wednesday, 30 September 2026, 11:14

अंगावर चिखलाचं पाणी उडालं अन् पोलिसाचा पारा चढला! पुण्यात 17 वर्षीय मुलाचा पाठलाग, भररस्त्यात मारहाण; महिनाभराने कायदेशीर प्रक्रिया

Wednesday, 30 September 2026, 10:57

पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालं हत्याकांडाचं गूढ! केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा समोर; कॅमेऱ्यात नेमकं काय दिसलं?

Wednesday, 30 September 2026, 10:51

सोन्याच्या दराला पुन्हा ब्रेक! 30 सप्टेंबरला सोने-चांदी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

Wednesday, 30 September 2026, 10:35

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळ्यात मोठी कारवाई! जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक; प्रकरणाला नवं वळण

Wednesday, 30 September 2026, 10:27
Next Post

अंगावर चिखलाचं पाणी उडालं अन् पोलिसाचा पारा चढला! पुण्यात 17 वर्षीय मुलाचा पाठलाग, भररस्त्यात मारहाण; महिनाभराने कायदेशीर प्रक्रिया

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp