Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुष्काळाच्या छायेत 305 तालुके! शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतले मोठे निर्णय; जाणून घ्या अधिक माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 30 September 2026, 8:37

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुष्काळी तालुक्यांमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना मदत आणि रोजगार उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर आहे. सुरुवातीला राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आणखी 43 तालुक्यांचा यादीत समावेश करण्यात आला. त्यामुळे एकूण 305 तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या ट्रिगर वन अंतर्गत उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी कर्जवसुलीच्या मुद्द्यावरही सरकारने लक्ष दिले आहे. महसूलमंत्री आणि दुष्काळ निवारण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडे बँका किंवा पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी कर्जवसुलीसाठी जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यास सांगण्यात आले आहे.

दुष्काळी परिस्थितीत कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती देता येईल का, याबाबत रिझर्व्ह बँकेकडे मार्गदर्शन मागवण्याची सूचनाही करण्यात आली आहे. याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयही सरकारने जाहीर केला आहे.

पाण्याच्या उपलब्धतेबाबतही सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दुष्काळी तालुक्यांमधील शहरी भागात 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वाधिक प्राधान्य देताना जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे. गावातील तलाव आणि पाझर तलाव पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवीन बांधकामांवर काही निर्बंध लागू करता येतील का, याचीही तपासणी सुरू आहे.

 

दरम्यान, दुष्काळी भागातील शेतकरी आणि शेतमजुरांना गावातच रोजगार मिळावा यासाठी रोजगार हमी योजनेतून 6,728 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.  या उपाययोजनांमुळे दुष्काळाच्या काळात ग्रामीण भागातील रोजगार टिकवण्यासोबतच पाणी साठवण आणि सिंचनाच्या कामांनाही गती देण्याचे सरकारचे नियोजन आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शाळेजवळच वर्गमित्राला अडवलं अन् चाकूने हल्ला! पुण्यात 15 वर्षीय मुलावर भरदिवसा जीवघेणा हल्ला

Thursday, 1 October 2026, 10:39

PM किसानचा 24वा हप्ता अडकणार की खात्यात जमा होणार? ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Thursday, 1 October 2026, 10:35

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण! मुलाच्या जबाबाने ठाण्यातील बड्या नेत्याची अडचण वाढली,तपास आता CIDकडे

Thursday, 1 October 2026, 10:22

शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; दुखापत झाल्याने घेतला ‘हा’ निर्णय

Thursday, 1 October 2026, 10:05

नाव मोठं, पण नियम तोच! तनिषा मुखर्जींच्या फार्महाऊसची वीज कापली; बिल भरताच पुढच्या काही तासांत वीजपुरवठा पूर्ववत

Thursday, 1 October 2026, 9:53

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 15 हजारांची मागणी; 11 हजार घेताना शिरूरच्या पोलीस हवालदाराला एसीबीने पकडले रंगेहाथ

Thursday, 1 October 2026, 9:46
Next Post

सचिन वाझेची आज पुण्याला रवानगी? 5 जिल्ह्यांत प्रवेशबंदी; थेट NIAच्या ताब्यात जाणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp