Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निमगाव केतकीच्या मुलींची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 February 2023, 13:19

दीपक खिलारे

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सोनिया मुलाणी व सृष्टी भोंग या दोन्ही कुस्तीपटूंची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.

महाराष्ट्र राज्य क्रिडा व युवक संचालनालय यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे दि. १३ व १४ फेब्रुवारी रोजी राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या. यात सतरा वर्षे व ६९ किलो वजन गटात सोनिया मुलाणी हिने प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक मिळवले.

तर या स्पर्धेत सृष्टी भोंग हिने सतरा वर्षे व ७३ किलो वजन गटात सुवर्ण पदकासह प्रथम क्रमांक मिळवला. यामुळे त्यांचा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक मिळवल्यामुळे त्यांची राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.

या विजेत्या मल्लांचा मुंबई क्रिडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक स्नेहल साळुंखे व रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी पदक, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरव केला.

या दोघींना जनहीत कला व क्रीडा ट्रस्ट संचलीत बापूसाहेब आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे अध्यक्ष पै. अस्लम मुलाणी, महिला प्रशिक्षिका अनिसा मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडू, प्रशिक्षक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात महिला पोलिसाचा प्रताप! खाकी परिधान करून दारूच्या नशेत धिंगाणा, जाब विचारताच शिवीगाळ; पाहा व्हायरल Video

Thursday, 29 October 2026, 16:50

५ अधिकारी अन् २० अंमलदार! दिवा-मुंब्रा परिसरात छाप्याची मोठी कारवाई; तब्बल २.२० कोटींचा मुद्देमाल जप्त

Thursday, 29 October 2026, 16:47

“केसाने गळा कापला म्हणताच शिंदेंचा ‘भाई स्टाईल’ पलटवार! भाजपच्या आरोपांना थेट उत्तर; राजकारणात नवा ट्विस्ट

Thursday, 29 October 2026, 16:45

30 लाखांचा दरोडा ‘मिसिंग’ म्हणून नोंदवला! वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित, मार्केटयार्ड पोलिस ठाण्यातील प्रकार; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई

Thursday, 29 October 2026, 16:40

पूर्णेकर प्रकरणाचे ठाण्यात पडसाद! मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी प्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

Thursday, 29 October 2026, 16:18

सिंहगड लॉ कॉलेजमध्ये ‘DPCA 2.0’ राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न; पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

Thursday, 29 October 2026, 15:56
Next Post

Indapur Crime : मार्निंग वॉक साठी गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले ; दोघी मैत्रींनीचा दुर्देवी अंत, बारामती-इंदापूर पालखी महामार्गाववरील घटना..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp