व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune news

MLA Ashok Pawar : चासकमान जलप्रकल्पाच्या कामांसाठी सुमारे 1,950 कोटींची मंजूरी ; आमदार अशोक पवार यांची माहिती..

रविंद्र पाटील  शिक्रापूर, (पुणे) : गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या चासकमान जलप्रकल्पाच्या कामांसाठी सुमारे 1हजार950 कोटी रुपयांच्या सुप्रमाच्या प्रस्तावाला राज्य ...

पुणे जिल्ह्यात नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रभावीपणे राबवून उद्दिष्ट पूर्ण करावे; जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांचे निर्देश

राहुलकुमार अवचट पुणे  : देशात निरक्षरता ही एक प्रमुख सामाजिक समस्या असून तिच्या समूळ उच्चाटनासाठी १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील ...

‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तक प्रकाशन सोहळा शिवशाही थाटात; चक्क पालखीतून आणली गेली पुस्तकं

राजेंद्रकुमार शेळके पुणे  : ग्रंथाली प्रकाशित आणि संजय नलावडे लिखित 'शिवनेरीची श्रीमंती' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नंदलाल लॉन्स, ओतूर येथे अनेक ...

पुणे तिथे काय उणे! पांढरी टोपी..सदरा..धोतर..नेसलेल्या तरूणांवर साऱ्यांच्या नजरा; व्हिडीओ पाहाच

Viral Video : पुणे  : पुण्यात पेशवाई आहे. इथे प्रत्येक गोष्ट नावाजली जाते. संस्कृती असो की भाषा, शिक्षण असो की ...

Pune Crime : काय सांगता! स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी तरुणाला चक्क पाय धुतलेले पाणी पाजले

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुसंस्कृत, पुरोगामी पुण्यात फसवणूकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नैराश्य दूर करून स्पर्धा ...

Sharad Pawar : मी अजून तरुण, लवकरच नवा इतिहास घडवू… शरद पवारांची साद

Sharad Pawar News : ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना बळीराजाबाबत आस्था नाही. कांद्यासह शेतमालाला बाजार नाही. कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यांवर ...

woman murdred husband in chandrapur

धक्कादायक ! सेक्सला नकार दिल्याने महिलेची हत्या; दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना लक्षणीय आहेत. असे असताना ...

तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या; पोलीस प्रशासना विरोधात सांगवी ग्रामस्थांचा संताप

जीवन सोनावणे शिरवळ : खंडाळा तालुक्यातील सांगवी येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीने दत्तनगर शिरवळ येथे राहणाऱ्या अक्षय लांडगे याचे विरोधात ...

MOCCA on three people uruli kanchan pune

उरुळी कांचन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या वैभव तरंगेसह तिघांवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ९९ वी कारवाई

उरुळी कांचन, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील तिघांवर पोलीस आयुक्त ...

Fuel mafia actives after coming from jail in pune district

हवेली तालुक्यातील इंधन माफिया तुरुंगातून बाहेर येताच चोरीचे सत्र पुन्हा सुरु; पोलिसांचे मात्र, ‘हाताची घडी तोंडावर बोट’

लोणी काळभोर: पूर्व हवेलीतील बडा इंधन माफिया तुरुंगाच्या बाहेर येताच हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचन व दौंड तालुक्यातील यवत, खडकी ...

Page 45 of 195 1 44 45 46 195

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!