Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे तिथे काय उणे! पांढरी टोपी..सदरा..धोतर..नेसलेल्या तरूणांवर साऱ्यांच्या नजरा; व्हिडीओ पाहाच

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 18 December 2023, 16:31

Viral Video : पुणे  : पुण्यात पेशवाई आहे. इथे प्रत्येक गोष्ट नावाजली जाते. संस्कृती असो की भाषा, शिक्षण असो की येथील ऐतिहासिक वास्तू , सर्व काही जगभरात लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर पुण्यातील विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. गाव खेड्यातील येणारी मुलं येथे शिक्षण घेऊन स्वत:चे उज्वल भविष्य घडवतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये दोन कॉलेजची मुलं पाठीवर बॅग घेऊन वारकरी पोशाखात दिसत आहेत.

पुणे हे देशातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. तरुणांचा हा वारकरी पोशाख पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन तरुणांनी धोतर नेसले आहे. डोक्यावर टोपी पांढरी, अंगावरपांढरा सदरा घातला आहे. पााठीवर पाठीवर बॅग आहे. तरुणांचा हा पारंपारिक लूक पाहून रस्त्यावरील अनेक जण त्यांच्याकडे पाहताना दिसत आहे. काही तरुणी या दोन तरुणांना पाहून हसताना दिसत आहे. तरुणांचा हा वारकरी पोशाख पाहून काही लोकं थक्क झालेत. तर काहींची त्यांच्यावरुन नजर सुद्धा हटत नाही. तरुणांनी गॉगल सुद्धा घातला आहे.

View this post on Instagram

A post shared by Mad Prank official (@mad_prank_)

 

वारकरी संस्कृती ही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. नेटकऱ्यांनी त्यांचे खूप कौतुक केले आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

पुण्यातील १९ वर्षीय दहशतवादी 'एनआयए'च्या ताब्यात; संशयास्पद कागदपत्रे, मोबाइल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.