Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 4 July 2026, 9:48

न्हावरे: केडगाव गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या रॅकेटचे धागेदोरे पुणे जिल्ह्यातील विविध भागांपर्यंत पोहोचत असल्याचे समोर येत आहे. शिरूर तालुक्यातील न्हावरे परिसरातही या प्रकरणाच्या अनुषंगाने “तो लाडावलेला डॉक्टर नेमका कोण?” या प्रश्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

तपास यंत्रणांनी आतापर्यंत दौंड आणि शिरूर तालुक्यातील अनेक डॉक्टर,एजंट आणि मध्यस्थांवर कारवाई केली आहे.काही डॉक्टरांकडून गर्भवती महिलांना विशिष्ट ठिकाणी रेफर करण्यात येत असल्याची माहिती तपासातून समोर येत असल्याने न्हावरे परिसरातील काही अमानवीय वैद्यकीय व्यवहारांबाबतही नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक पातळीवर अनेक दिवसांपासून काही डॉक्टर आणि एजंट यांच्या माध्यमातून संशयास्पद रेफरल साखळी कार्यरत असल्याची चर्चा होत आहे.मात्र,या चर्चांची अधिकृत पुष्टी झालेली नसून संबंधित यंत्रणा या सर्व बाबींची पडताळणी करत आहेत.

दरम्यान,केडगाव प्रकरणात उघड झालेल्या रॅकेटचे जाळे शिरूर, हवेली,बारामती,अहिल्यानगर आणि नाशिकपर्यंत विस्तारल्याचे तपासात समोर आले आहे.त्यामुळे न्हावरे परिसरातील संशयित व्यवहारांचीही कसून चौकशी व्हावी.अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.विशेष म्हणजे,या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत २४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये डॉक्टर,एजंट,वाहनचालक आणि वैद्यकीय साहित्य पुरवठादारांचा समावेश आहे.त्यामुळे तपासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

 

न्हावरे परिसरातील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? त्याचे या प्रकरणाशी काही संबंध आहेत का? त्याच्याकडे महिलांना कोणी आणि का पाठवत होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता तपासातूनच समोर येणार आहेत. तपास यंत्रणा पुढील काळात आणखी काही धक्कादायक खुलासे करू शकतात.अशी चर्चा वैद्यकीय वर्तुळासह नागरिकांमध्ये सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर,संशयित व्यक्तींची नावे अधिकृत तपासात किंवा कारवाईत समोर येईपर्यंत कोणालाही दोषी ठरविणे योग्य ठरणार नाही. मात्र,या रॅकेटमागील संपूर्ण साखळी उघड करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी.अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला उमेदवार ठरला;‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Saturday, 29 August 2026, 14:21

कालठणमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे बेकायदेशीर संवर्धन; मत्स्य विभागाच्या तक्रारीवरून 2 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:49

आधी भावनिक कहाणी सांगितली, मग हातचलाखी केली! पुण्यात दानधर्माच्या बहाण्याने वृद्ध महिलेचं सोन्याचं मंगळसूत्र केलं लंपास

Saturday, 29 August 2026, 13:45

तडीपार आदेश झुगारून शिरूरमध्ये दाखल; अजिम पटेलवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:32

रामलिंगमध्ये बंद घर चोरट्याने फोडलं! सोनं-चांदीसह ४.८५ लाखांचा ऐवज केला लंपास

Saturday, 29 August 2026, 13:28

रोहित पवारांची कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी; राष्ट्रवादीत खळबळ, काँग्रेसच्या जवळीकीने राजकीय चर्चांना उधाण..

Saturday, 29 August 2026, 13:17
Next Post

'शेतात सोन्याचा हंडा सापडला' म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp