Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 4 July 2026, 10:25

बीड: बीड जिल्ह्यातील चकलांम्बा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खासगी वाहनचालकाची ५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतात सोन्याचा हंडा सापडल्याचे सांगून एकाने वाहनचालकाला बनावट सोन्याची नाणी विकल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीस आता फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

1 जानेवारी 2026 रोजी पुण्यात वाहनचालक राजकुमार बापूराव कांबळे (वय 45) यांची ओळख मिलिंद अर्जुन निकाळजे या आरोपीशी झाली होती. पुढे काही दिवसांनी, आरोपीने कांबळे यांना फोन करून आपल्या शेतात सोन्याचा हंडा सापडल्याची बतावणी केली. विश्वास बसण्यासाठी 16 एप्रिल रोजी त्याने कांबळे यांना बीडमधील मालेगाव येथे बोलावून एक नाणे ‘सॅम्पल’ म्हणून दिले. ते नाणे सराफाकडून तपासून घेतल्यावर खरे असल्याचे सिद्ध झाले. यामुळे कांबळे यांचा आरोपीवर पूर्ण विश्वास बसला.

या विश्वासाचा फायदा घेत 19 मे 2026 रोजी कांबळे यांनी आरोपीला 5 लाख रुपयांची रोख रक्कम देऊन 1,000 नाण्यांची पिशवी घेतली. मात्र, उदगीरला पोहोचल्यावर सराफाकडून तपासणी केली असता, ती सर्व नाणी बनावट असल्याचे समोर आले. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कांबळे यांच्या पायाखालची जमीन सरकली.

 

कांबळे यांनी पैसे परत मिळवण्यासाठी आरोपीच्या गावी जाऊन वारंवार मागणी केली, परंतु आरोपी मिलिंद निकाळजे तिथून पसार झाला. अखेर फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर कांबळे यांनी चकलांम्बा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपीचा शोध सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.