Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 4 July 2026, 10:55

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्थापक मारुती नवले यांच्यासह संस्थेच्या ७ विश्वस्तांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संस्थेतील २७ शिक्षकांचे वेतन थकवून तब्बल 5 कोटी 6 लाख रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एका महिला शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला शिक्षिकेचे गेल्या 5.5 वर्षांचे सुमारे 19 लाख 36 हजार रुपयांचे वेतन संस्थेने थकवले होते. केवळ त्या एका शिक्षिकेचेच नव्हे, तर संस्थेतील एकूण 27 शिक्षकांचे मिळून एकूण 5 कोटी 6 लाख रुपये संस्थेने हडपल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. हक्काच्या वेतनासाठी अनेकदा मागणी करूनही दाद न मिळाल्याने अखेर त्रस्त शिक्षकांनी पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संस्थापक मारुती नवले, सचिव सुनंदा नवले, उपाध्यक्ष रचना नवले-अष्टेकर आणि रोहित नवले यांच्यासह एकूण 7 जणांचा समावेश आहे. फसवणूक आणि आर्थिक अफरातफरीच्या विविध कलमांखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post

Canada's Community Bonds Over Fire Joker Slot Experiences

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.