कोरेगावमूळ सरपंचांवरील अविश्वास ठराव प्रक्रिया अखेर वैध ! आता सरपंचपदाची निवडणूक होणार की ‘विलंबाचा सर्वोच्च ब्रेक’ लागणार
उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्या विरोधात मंजूर झालेला अविश्वास ठराव उच्च ...