व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यातील पाटणमध्ये शेअर मार्केट फसवणूकप्रकरणी दोनजण अटकेत, चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी

मल्हारपेठ : नवारस्ता (ता. पाटण) येथील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात मल्हारपेठ पोलिसांनी दोन जणांना अटक केली. दरम्यान, या दोघांना पाटण...

Read more

पुण्यातील नोकरी सोडून गावी परतले अन् नवदाम्पत्यानं आत्महत्या करत संपवले जीवन, परिसरात हळहळ; नेमकं असं काय घडलं?

अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकुर गावात धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या तीन महिन्यातच एका नव दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेत...

Read more

मोठी बातमी : शरद पवारांच्या सभे ठिकाणी एकाचा अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न..; अनर्थ टळला

सोलापूर : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला  लागले आहेत. त्याच अनुषंगाने शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर...

Read more

मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली..! मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी

सोलापूर : राज्यात सद्या मराठा-ओबीसी मुद्दा पेटलेला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांची गाडी मराठा आंदोलकांनी यांनी अडवली आहे. यावेळी...

Read more

पारेवाडी रेल्वे स्थानक येथे एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या; दिग्विजय बागल यांनी घेतली विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी सोलापूर जिल्हा भाजपाचे युवा नेते दिग्विजय...

Read more

धक्कादायक ! शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबार; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

सांगली : सांगलीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, रिव्हॉल्व्हर...

Read more

गोयेगाव ते आगोती पूलासाठी खासदार धैर्यशिल मोहीते पाटील यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट.. 

करमाळा : करमाळा व इंदापुर तालुक्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी आगोती (ता.इंदापूर )ते गोयेगाव (ता. करमाळा) दरम्यान उजनी जलाशयात पूल...

Read more

मोठी बातमी…! मनोज जरांगे पाटलांना भाषणादरम्यान भोवळ; साताऱ्यातील सभेत तब्येत खालावली

सातारा : सध्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांना साताऱ्यातील रॅलीदरम्यान भोवळ आल्याचा प्रकार...

Read more

नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर बोलू नये म्हणून दादांनी केली विनंती..? : अजित पवार स्पष्टच बोलले..

अहमदनगर : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच आता अजित पवारांनी पंतप्रधान मोदींनी शरद...

Read more

आरक्षणाचा प्रश्न सुटणार? मराठा-ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक होणार : अजित पवार

अहमदनगर : राज्यात मराठा-ओबीसी हा मुद्दा पेटला असून आरक्षणाच्या मुद्द्यावर हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. आता आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा...

Read more
Page 14 of 72 1 13 14 15 72

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!