Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी : शरद पवारांच्या सभे ठिकाणी एकाचा अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न..; अनर्थ टळला

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 11 August 2024, 15:17

सोलापूर : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला  लागले आहेत. त्याच अनुषंगाने शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरमधील बार्शी येथे आज शरद पवार यांची भव्य सभा पार पडली. या सभेत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डागली. सभेला येण्याआधी शरद पवारांचा ताफा कुर्डूवाडी येथे मराठा आंदोलकांनी आडवला होता. हे ताजे असतानाच आता शरद पवार यांचं भाषण सुरु असातना एक धक्कादायक घटना घडताना वाचली. सभेच्या ठिकाणी एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांच्या सभेच्या ठिकाणीच एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रसंग टळला असून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

पवारांनी सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा…

बार्शी येथील सभेमध्ये शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. ४०० पार म्हणत होते, ३०० पारही जाता आले नाही, असा खोचक टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रभाताई झाडबुके या माझ्यासोबत बार्शीच नेतृत्व करत होत्या. ओमराजे यांना 50 हजारांपेक्षा जास्त लीड बार्शीने दिला आहे. महाराष्ट्रात तुमचं हित जपणारे सरकार आणायचे आहे, अन्याय आणि जुलम करणारे सरकार खाली खेचा, असेही पवार यावेळी म्हणाले.

बार्शीमध्ये शरद पवार शेतकरी मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या बार्शीत आज ‘शेतकरी संवाद मेळावा’ पार पडला. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते माढा आणि धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटिल आणि ओमराजे निंबाळकर यांचा सत्कार देखील झाला. आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शरद पवारांचा हा मेळावा आहे. अशी चर्चा सुरु आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

मोठी बातमी...! कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp