Sunday, August 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाचगणी पालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी 1 कोटी 71 लाख 12 हजारांचा निधी मंजूर…

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Wednesday, 16 October 2024, 15:46

-लहू चव्हाण

पाचगणी : पाचगणी पालिका क्षेत्रातील नागरी सेवा व सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत विविध विकास कामांसाठी 1 कोटी 71 लाख 12 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांनी दिली आहे.

पाचगणी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण करण्यासाठी 14.12 रोवन रोड लगत फा. प्लॉट नं. 1 येथे काँक्रीट रोड विकसित करण्यासाठी 20 लाख रुपये, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संत नामदेव महाराज रोड पर्यंत मुख्य रस्त्यालगत पावसाळी गटर विकसित करण्यासाठी 25 लाख रुपये, श्री द्वारकानाथ प्रभाळे यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्ता विकसित करण्यासाठी 15 लाख रुपये, गावठाणमधील डॉ. वासुदेव दवाखाना ते गणपती मंदिर रोड मधील (पांदी) रस्ता विकसित करण्यासाठी 10 लाख रुपये, वाल्मिकी नगर येथे सभामंडप बांधण्यासाठी 25 लाख रुपये, शाहू नगर येथे पावसाळी गटर विकसित करण्यासाठी 22 लाख रुपये, शाहू नगर येथे फायनल प्लॉट नं. 16/4 येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी 25 लाख रुपये, पाचगणी विठ्ठल मंदिर लगत संरक्षण भिंत बांधण्यासाठी 15 लाख रुपये, असा एकूण 1 कोटी 71 लाख 12 हजारांचा निधी मंजूर केला आहे.

सदर कामे संबंधित नगरपरिषद कार्यान्वित यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहेत. मंजूर करण्यात आलेला निधी तात्काळ संबंधित नगरपरिषदेकडे वर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 
लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

“बारामती विमानतळावर विमान रनवेबाहेर! कंट्रोल सुटलं अन् थेट धावपट्टी ओलांडली; अपघाताची धक्कादायक माहिती समोर”

Sunday, 9 August 2026, 17:44

उरुळी कांचन-सासवड मार्गावर वाघापूर हद्दीत पिकअप पलटी; मद्यधुंद चालकाचा रस्त्यावर थरार..

Sunday, 9 August 2026, 17:30

अहिल्यानगरमध्ये खळबळ! विद्युत पोलचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या; पत्नीच्या गंभीर आरोपामुळे शहरात तणाव

Sunday, 9 August 2026, 17:10

शेतकरी कर्जमाफीबाबत नवा नियम? लाभार्थी मयत झाल्यास वारसांच्या खात्यात मिळणार लाभ

Sunday, 9 August 2026, 17:05

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर अचानक हल्ला; सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

Sunday, 9 August 2026, 16:34

‘माझ्यासोबत संबंध ठेव नाहीतर..’ तरुणी कपडे बदलायला आत गेली, टेक्निशियनची नियत फिरली अन् ऑपरेशन थिएटरमध्येच केलं भयानक कृत्य….

Sunday, 9 August 2026, 16:25
Next Post

आजचा खेळ पावसाचा..! एकही बॉल न खेळता टीम इंडिया खेळाडू हॉटेलवर परतले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.