Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली..! मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 11 August 2024, 12:54

सोलापूर : राज्यात सद्या मराठा-ओबीसी मुद्दा पेटलेला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांची गाडी मराठा आंदोलकांनी यांनी अडवली आहे. यावेळी मराठा आंदोलकांकडून एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. मराठा आंदोलक शरद पवार यांच्या गाडीच्या समोर येऊन घोषणा देत होते. शरद पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत. या वेळी आंदोलकांनी टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी अडवून मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.

शरद पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत. टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी अडवली आहे. शरद पवार यांची गाडी कुर्डूवाडी जवळ अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. सकाळी 11 वाजता बार्शीत शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा तसेच नव्याने निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 पर्यंत पवार हे बार्शीत आहेत. संध्याकाळी सोलापूर शहरातील लिमयेवाडी येथे भटके, विमुक्त, ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलाय. त्याला ही उपस्थित राहतील.

शरद पवार म्हणाले..

मनसेचे तालुका प्रमुख सागर लोकरे आणि मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी केली. आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर पवारांनी कारचा दरवाजा उघडला आणि आंदोलकांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर पवारांनी यावेळी माझा पाठींबा आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी सोडली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाचे टेनिक्वाइट स्पर्धेत जिल्ह्यात वर्चस्व; पाच संघांची विभागीय स्तरावर निवड

Friday, 23 October 2026, 11:38

शेवाळवाडीत डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू; दुचाकीस्वार धडक देऊन पसार

Friday, 23 October 2026, 11:30

शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,000 कधी जमा होणार? कृषिमंत्र्यांनी सांगितली थेट तारीख; प्रतीक्षा संपणार..

Friday, 23 October 2026, 11:27

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेत विद्यार्थिनींसाठी आरोग्य जनजागृती; साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंगचा स्तुत्य उपक्रम

Friday, 23 October 2026, 11:21

लोणीकंद येथे मोकळ्या माळरानावर गांजा ओढताना तिघांना पकडले रंगेहाथ; खंडोबा माळ परिसरात पोलिसांची कारवाई

Friday, 23 October 2026, 11:16

सासऱ्याशी वाद, मध्यरात्री जावयाने दोन दुचाकी पेटवल्या! हडपसर येथील घटना

Friday, 23 October 2026, 11:09
Next Post

कोलवडी येथे घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा युनिट 6 ची कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp