Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पारेवाडी रेल्वे स्थानक येथे एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या; दिग्विजय बागल यांनी घेतली विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट

सागर घरतby सागर घरत
Sunday, 11 August 2024, 12:00

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी सोलापूर जिल्हा भाजपाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर येथे भेट प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनात बागल यांनी म्हटले आहे की, मुंबई, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद येथे करमाळा तालुक्यातील नागरीकांना दवाखाना, कोर्ट कचेरीची कामे, शाळा, कॉलेज, खरेदी, चाकरमानी यांना जावे लागते. परंतु सध्या जेऊर व पारेवाडी स्टेशन वर ठराविक गाड्या सोडल्या तर इतर गाड्यांना थांबा नाही.

परिणामी करमाळा तालुक्यातील नागरीकांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हैदराबाद मुंबई गाडी क्रमांक 22732/22731 तसेच चेन्नई- मुंबई मेल एक्सप्रेस गाडी क्रमांक ( 22158/22157) या गाडीला पारेवाडी स्थानकावर व जेऊर स्थानकावर हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस 12158-12157 व उद्यान एक्सप्रेस 19309-11302 या एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे

 
सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02
Next Post

पिंपळे जगतापकडे जाणारा रस्ता दुरुस्त करा अन्यथा उपोषण करु; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.