व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

मी साधा माणूस नाही ; संजय राऊतांना घाम फोडतो तर बाकीचे कुठं ; गुलाबराव पाटल काय म्हणाले…

जळगाव :  विधानसभेत नुसता उभा राहिलो तर समोरच्याला प्रश्न पडतो. मी साधा माणूस नाही. त्यामुळे माझ्या नादी लागू नका अशा...

Read more

हृदयद्रावक! ७ वर्षांपूर्वी आईने ज्या जागी प्राण सोडले, तिथंच मुलाचा अपघातात मृत्यू…!

छत्रपती संभाजीनगर : ज्या ठिकाणी ७ वर्षापूर्वी आईचा अपघातात मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना...

Read more

मविआच्या नाकर्तेपणामुळे रखडलेल्या प्रश्नांची कोंडी युती सरकारने फोडली ; भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन….!

पुणे : राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसांच्या वेतन आणि रिक्त जागांच्या भरतीसंबंधीचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावून शिंदे...

Read more

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ; ते ६ गुण मिळणार “या” विद्यार्थ्यांना, शिक्षण मंडळाचा निर्णय..!

पुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. बारावी बोर्ड परीक्षेत इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना सहा गुण मिळणार आहेत....

Read more

पुणे नगर महामार्गावर मद्यधुंद कारचालकाने दिली तीन वाहनांना जोरदार धडक ; दोन जखमी, शिक्रापूर पोलिसांनी कारचालकाला घेतले ताब्यात…!

शिरूर : पुणे-नगर महामार्गावर एका मद्यधुंद कारचालकाने तीन वाहनांना धडक दिल्याची घटना शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकात घडली आहे....

Read more

समृद्धी महामार्गावर केमिकल ट्रकचा भीषण अपघात, ट्रकमधील सर्व प्रवाशांवर काळाचा घाला…!

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर केमिकलचा ट्रक पुलावरून खाली कोसळून अपघात झाल्याची धक्कादायक घटना फतियाबाद (जि.छत्रपती संभाजीनगर) परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास...

Read more

सार्वजनिक बांधकामाचा कार्यकारी अभियंता साडेतीन लाखांची घेताना एसीबीच्या जाळ्यात..!!

नंदूरबार : केलेल्या कामाची बिले मिळणे व नवीन कामांची कार्यारंभ आदेश काढण्यासाठी तब्बल ४३ लाखांची लाच मागितली गेली. त्यापैकी साडेतीन...

Read more

पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांना एका कॅलेंडर वर्षात २० दिवसांची नैमित्तिक रजा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदावरील अधिकारी, कर्मचारी यांना सध्या एका कॅलेंडर वर्षात देय...

Read more

HSC Exam 2023 : बुलडाण्यात परीक्षेआधीच गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल…!

बुलडाणा : बुलडाण्यामध्ये परीक्षेआधीच बारावीचा गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. आज...

Read more

पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून सजावटीची एक टन द्राक्ष गायब ; विठ्ठलाच्या गाभाऱ्यात चोरांचा सुळसूळाट, पंढरपूरसह राज्यात चर्चा..!

पंढरपूर : पंढरपूर येथिल विठ्ठल मंदिरात एक टन द्राक्षांची आरास करण्यात आली होती, मात्र सजावटीच्या अगदी काही तासांतच ही द्राक्ष...

Read more
Page 755 of 811 1 754 755 756 811

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!