Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! शरीरसंबंधास नकार दिल्याने महिलेची हत्या; मृतदेह ऊसाच्या फडात फेकून पेटवला

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 30 December 2023, 8:14

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शरीर संबंधास नकार दिला म्हणून एका नराधमाने महिलेची हत्या केली. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने मृतदेह ऊसाच्या फडात फेकला आणि पेटवून दिला. मात्र, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने आरोपीचे बिंग फुटले.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल केला आहे. योगेश पांडुरंग पाटील (वय ४६, रा. भादवन) असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मृत महिलेच्या पतीचं निधन झाल्याने ती आईसोबत भादवन येथे राहत होती. पीडिता विधवा असल्याने आरोपीचा तिच्यावर डोळा होता. शुक्रवारी मृत महिला भादवन ते भादवनवाडी रस्त्यावरून जात असताना आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलने त्याला विरोध केला. त्यामुळे रंगाच्या भारत आरोपीने तिचा गळा आवळून खून केला.

 

हा प्रकार झाकला जावा म्हणून त्याने मृतदेह ऊसाच्या फडात फेकून पेटवून दिला. दरम्यान, ऊसाच्या फडाला आग लागल्याचं कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. धक्कादायक बाब म्हणजे घडलेला प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून आग विझवण्यासाठी आरोपी योगेशने प्रयत्न करत होता. त्यामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला नाही. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Liquor Shops in Mumbai: मद्यप्रेमींसाठी दिलासा! मुंबईत थर्टीफर्स्ट साजरा करा पहाटे ५ पर्यंत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.