Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavatmal: एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; दोन पानाचे पत्र पोलिसांच्या हाती

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 29 December 2023, 16:45
Man dead body found in river at shikrapur pune

Yavatmal : यवतमाळ : यवतमाळ येथे एका एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला विद्यार्थिनी शिक्षण घेत होती. सुहानी ढोले अस मृत विद्यार्थिनीचे नाव असून या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 28 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वी यांच कॉलजमधल्या एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तर वैद्यकीय महाविद्यालय दोन डॉक्टरांवर एका रुग्णाने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले होते. त्यातील एकजण थोडक्यात बचावला. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते.

सुहानी ढोलेने हे टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा का संपवली? याबाबत अद्याप कुठलीही माहिती कळू शकलेली नाही. पोलिसांना घटनास्थळी दोन पानाचे पत्र आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या पत्रात मृत विद्यार्थिनीने नेमके काय लिहले आहे, हे अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणाचा तपास यवतमाळ शहर पोलीस करत आहे. तसेच मेडिकल कॉलेज प्रशासनदेखील या प्रकरणी काहीही बोलण्यास तयार नसल्याने या प्रकरणाचे कारण काळू शकले नाही.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post
India's Playing 11 For The 2nd Test Against South Africa

IND Vs SA: दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची प्लेइंग 11 बदलणार, दोन ते तीन खेळाडू होणार बाहेर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.